के. चंद्रशेखर राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कल्‍वकुंतल चंद्रशेखर राव
के. चंद्रशेखर राव


विद्यमान
पदग्रहण
२ जून २०१४
मागील पदनिर्मिती
मतदारसंघ गजवेल

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
२००९ – २०१४
मागील डी. विठ्ठल राव
पुढील ए.पी. जितेंद्र रेड्डी
मतदारसंघ महबूबनगर
कार्यकाळ
२००४ – २००९
मागील सी. विद्यासागर राव
पुढील पूनम प्रभाकर
मतदारसंघ करीमनगर

जन्म १७ फेब्रुवारी, १९५४ (1954-02-17) (वय: ६७)
चिंतामदाका, आंध्र प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती

कल्‍वकुंतल चंद्रशेखर राव (तेलुगू: కల్వకుంట్ల చంద్రశేఖరరావు - कल्‍वकुंतल चंद्रशेखर राव; जन्म: १७ फेब्रुवारी १९५४) हे भारताच्या तेलंगणा राज्याचे पहिले व विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असून तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा ह्यासाठी त्यांनी अनेक वर्षे आंदोलन केले होते. २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या पहिल्यावाहिल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत राव ह्यांच्या नेतृत्वाखाली टी.आर.एस.ने दणदणीत विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]