तस्लीमा नसरीन
Appearance
(तसलीमा नसरीन या पानावरून पुनर्निर्देशित)
तस्लीमा नसरीन | |
---|---|
जन्म |
तस्लीमा २५ ऑगस्ट, इ.स. १९६२ मैमेनसिंग, बांगलादेश |
राष्ट्रीयत्व | बांगलादेशी |
नागरिकत्व | बांगलादेशी, भारतीय, स्वीडिश |
शिक्षण | एम.बी.बी.एस. |
प्रशिक्षणसंस्था | मैमेनसिंग मेडिकल कॉलेज |
पेशा | वैद्यकीय, मानवतावादी |
कारकिर्दीचा काळ | १९७३ पासून |
प्रसिद्ध कामे | लज्जा (कादम्बरी |
ख्याती | मानवी हक्क, धर्मनिरपेक्ष चळवळी |
पदवी हुद्दा | डॉक्टर |
धर्म | मुस्लिम |
जोडीदार | रुद्र मोह्म्मद(१९८२-८६), नईमुल इस्लाम(१९८६-१९९१) मिनार महमूद(१९९१-१९९२) |
वडील | रजब अली |
आई | इदूल अरी |
संकेतस्थळ http://taslimanasrin.com/ |
तस्लीमा नसरीन (तसलिमा नासरीन) (बंगाली: তসলিমা নাসরিন ;) (२५ ऑगस्ट, इ.स. १९६२; मैमेनसिंग, बांगलादेश - हयात) ही बंगाली, बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८० च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. स्त्रीवादी विचारसरणीमुळे, तसेच धर्मावरील व विशेषकरून इस्लामावरील टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे व्यक्तिमत्त्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. इ.स. १९९४मध्ये ती बांगलादेशातून परागंदा झाली व तिने भारतात आश्रय घेतला.
तसलिमा नासरीन यांनी लिहिलेली पुस्तके (बहुतेक इंग्रजी)
[संपादन]- उधाणवारा (मूळ बंगाली, उतोल हवा, आत्मचरित्राचा २रा भाग)
- ऑल अबाऊट वीमेन
- द गेम इन रिव्हर्स
- द्विखडित (आमार मेयेबेला खंड ३, मूळ बंगाली आत्मचरित्र; मराठीत 'माझं कुंवारपण'; अनुवादक - विलास गीते)
- नष्ट मेयेर नष्ट गद्य (मूळ बंगाली; मराठी अनुवादक मृणालिनी गडकरी)
- निर्बाचितो काॅलम (मराठी अनुवाद निर्बाचित कलाम; अनुवादक - )
- निमंत्रण
- नो कंट्री फाॅर वीमेन
- फेरा (मूळ बंगाली; मराठी अनुवादक मृणालिनी गडकरी)
- फ्रेंच लव्हर (मराठी अनुवाद - फरासि प्रेमिक; अनुवादक - सुप्रिया वकील)
- मेयेबेला : माय बंगाली गर्लहुड
- रिव्हेंज
- लज्जा
- लव्ह पोएम्स ऑफ तस्लीमा नसरीन
- शेम
- शोध
- सिलेक्टेड काॅलम्स, वगैरे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "वूमेन्स अनटोल्ड स्टोरीज (बायकांच्या अ-कथित कथा) - तस्लीमा नसरीन हिची मायकेल डायबर्ट याने घेतलेली मुलाखत" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |