ए.एफ.एम.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मुख्य इमारत

ए.एफ.एम.सी. तथा आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज किंवा सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय हे पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय आहे. भारतीय सैन्य याचे संचालन करते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.