जॅगसन एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॅगसन एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

जॅगसन एरलाइन्स भारतातील विमानसेवा कंपनी आहे. हिचे मुख्यालय दिल्लीत असून ही कंपनी भारतात तसेच भूतानमध्येनेपाळमध्ये सेवा पुरवते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Directory: World Airlines". Flight International. 2007-04-03. p. 96.