विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेसाठी लेखांची यादी - २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१९ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर हा प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे. भाषा आधारित लेखन स्पर्धा १० ऑक्टोबर २०१९ ते १० जानेवारी २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीत होत आहे. प्रमुख योगदानकर्त्यांसाठी वैयक्तिक पुरस्कारांव्यतिरिक्त, विजयी समुदायाला विकिपीडियाला योगदान देण्यासाठी त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सहाय्य दिले जाईल.

स्वरूप[संपादन]

  • नवीन लेख तयार करा किंवा असलेल्या लेखांचा विस्तार करा.
  • हे लेख १० ऑक्टोबर २०१९ ते १० जानेवारी २०२० या कालावधी दरम्यान संपादित करावे.
  • लेख किमान ६,००० बाइट आणि किमान ३०० शब्द लांब असावेत. (महितीचौकट, साचा इ. वगळून)
  • लेखाला योग्य व उचित संदर्भ असणे आवश्यक आहे; लेखातील संशयास्पद किंवा वादग्रस्त वक्तव्यांना पडताळणी करण्याजोगे आधार व दुवे द्यावेत.
  • लेख पूर्णपणे यंत्राद्वारे अनुवादित नसावेत. चांगले संपादन केलेले असावेत.
  • लेखामध्ये प्रमुख समस्या नसाव्यात, जसे कॉपीराइटचे उल्लंघन, उल्लेखनीयता इ.
  • लेख माहितीपूर्ण असावा.

सद्य घडामोडी[संपादन]

भारत - प्रशासन[संपादन]

सर्व राज्यांची यादी

राजकारण[संपादन]

  1. महाराष्ट्र शासन
  2. महाराष्ट्रातील राजकारण
  3. महाराष्ट्र विधानसभा
  4. महाराष्ट्र विधानपरिषद
  5. महाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादी
  6. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९
  7. बहुजन विकास आघाडी
  8. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)
  9. महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  10. वंचित बहुजन आघाडी
  11. समाजवादी जनता पक्ष (महाराष्ट्र)
  12. शिवसेना

पर्यावरण[संपादन]

वैद्यकीय विषयक[संपादन]

चळवळी, अभियान व मोहीम[संपादन]

संस्था[संपादन]

  1. आनंदवन
  2. पाणी फाउंडेशन
  3. लोकबिरादरी प्रकल्प
  4. महारोगी सेवा समिती
  5. सोमनाथ प्रकल्प
  6. सिप्ला पॅलिएटिव्ह केअर व प्रशिक्षण केंद्र

जलबोध प्रकल्प[संपादन]

स्त्री अभ्यास[संपादन]

सामाजिक कार्यकर्ते[संपादन]

भारतीय गिर्यारोहक[संपादन]

महाराष्ट्रातील सण आणि उत्सव[संपादन]

महाराष्ट्रातील खेळाडू[संपादन]

  1. रोहिणी खाडिलकर

महाराष्ट्रातील कलाकार[संपादन]

  1. रामदास पळसुले
  2. शमा भाटे
  3. विजय घाटे (तबलावादक)
  4. साधना सरगम
  5. किशोरी शहाणे
  6. रेणुका शहाणे
  7. शशिकांत धोत्रे
  8. अश्विनी भिडे-देशपांडे
  9. सुयोग कुंडलकर

महाराष्ट्रातील पक्षी[संपादन]

  1. वेडा राघू

महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी[संपादन]

  1. अरविंद इनामदार

महाराष्ट्रातील संग्रहालये[संपादन]

  1. जोशी रेल्वे म्युझियम