लिंग निदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गुणसूत्रांवर आधारित लिंग निदान बर्याच प्रकरे होते

लिंग निदान ही एक जैववैज्ञानिक पद्धत आहे ज्यात कुठल्याही जीवाचे लैंगिक विविधतेवर विकास निश्चित करते. जो जीव आपली मुले लैंगिक प्रजनन द्वारा उत्पन्न करतात, त्या सर्व जीवांमध्ये दोन लिंग असतात.