मुतखडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मूतखडा

मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात.. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.

मुतखडा तयार होण्याचा धोका असणारे[संपादन]

 • ८०% रुग्ण पुरुष असतात.
 • वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणारे रुग्ण
 • २० ते ४९ वर्षांच्या व्यक्ती
 • कुटुंबातील लोकांना मुतखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती
 • ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना

युरिक अ‍ॅसिडपासून मुतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते.

लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होतात.

तयार होण्याचे प्रमाण वाढते.

मुतखडा तयार होण्याची प्रकिया[संपादन]

करण्याऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.

या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते.

नायडस(??) तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर

होते.

मुतखड्याचे प्रकार[संपादन]

 • कॅल्शियमचे- कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम

फॉस्फेटचे खडे तयार होतात.

 • रक्तातील व लघवीतील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अ‍ॅसिडचे

मूतखडे तयार होतात.

लक्षणे[संपादन]

मुतखड्याच्या वेदना कोणत्या भागात होतात, ते दाखविणारे एक चित्र - पीडित भाग काळ्या रंगाने दाखविलेला आहे.
 • सामान्यतः मुतखड्यामुळे लक्षणे दिसुन येत नाहीत परंतु जेव्हा

मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना सुरू होतात. ह्या वेदना ज्या बाजूला मूतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.

आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते.

तपासणीच्या पद्धती[संपादन]

 • पोटाची सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान समजते.
 • पोटाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये मुतखड्याचे आकारमान व घनता जाणता

येते.

 • मूत्रमार्गाची एंडोस्कोपी ही तपासणी केल्यास मुतखड्याबद्दल अधिक

तपशील समजून येतात.

मुतखडा होणे टाळण्यासाठी[संपादन]