साधना सरगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साधना घाणेकर
Sadhana Sargam.jpg
साधना सरगम
आयुष्य
जन्म मार्च ७, इ.स. १९६२
जन्म स्थान दाभोळ, महाराष्ट्र
संगीत साधना
गायन प्रकार चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत, गझल
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र पार्श्वगायन

साधना सरगम किंवा साधना घाणेकर ही एक भारतीय मराठी पार्श्वगायिका आहे. हिने मराठी, तमिळ, तेलुगू, गुजराती, बंगाली आणि हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.