गणेश जयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गणेश जयंती उत्सव जन्म सेवा मित्र मंडळ, पुणे

गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो.[१]या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो.[२][३] या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते.[४] या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखविला जातो.

व्रत[संपादन]

चित्रदालन[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. ^ Wikipedia, Source: (2011-08). Ganesh: Sritattvanidhi, Ganesha in World Religions, Consorts of Ganesha, Mythological Anecdotes of Ganesha, Ganesh Chaturthi, Ashtavinayaka (इंग्रजी भाषेत). General Books. ISBN 978-1-233-05833-4. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)
  2. ^ "माघी गणेश जयंतीः मुहूर्त, विधी आणि महत्त्व". महाराष्ट्र टाइम्स. २८. १. २०२०. २८.१.२०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ India Abroad (इंग्रजी भाषेत). Shri Bhagavan Vedavyasa Itihasa Samshodhana Mandira. 1995-01-01. ISBN 9788190027229.
  4. a b c Various. Maajhi Saheli: Feb 2016. Pioneer Book Co. Pvt. Ltd.