विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा

विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१९-२० मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने

विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे.

हा कार्यक्रम दोन भागात विभागला आहे -

 1. सुविधा पुरविणे - लॅपटॉपची देणगी आणि इंटरनेटची सुविधा देण्याकरीता विद्यावेतनाच्या माध्यमातून सक्रिय व अनुभवी विकिपीडिया संपादकास सहाय्य करेल.
 1. भाषा आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन - ज्याचे ध्येय सध्या विकिपीडियावर असलेल्या लेखातील उणीवा भरून काढणे हे असेल.

भारतीय भाषा विकिपीडिया समुदाय जे स्पर्धेत सहभागी होण्यात स्वारस्य दाखवतील ते एकत्र येतील आणि मजकूराच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करणारी स्पर्धा योजतील. सहभागी भाषा समुदाय तीन महिने स्पर्धा करतील.

प्रमुख योगदानकर्त्यांसाठी वैयक्तिक पुरस्कारांव्यतिरिक्त, विजयी समुदायाला विकिपीडियाला योगदान देण्यासाठी त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य दिले जाईल.

नियम

सारांश: सर्व विषयांची यादी इथे तसेच स्थानिक महत्त्व असलेल्या विषयांची भर घालून मराठी विकी समुदायाने केलेल्या लेखांची यादी या दुव्यावर दिली आहे. नवीन लेख तयार करा किंवा असलेल्या लेखांचा विस्तार करा.

 • हा लेख १० ऑक्टोबर २०१९, ०:०० ते ११ जानेवारी २०२०, २३:५९ (आयएसटी) दरम्यान संपादित करावा.
 • लेख किमान ६,००० बाइट आणि किमान ३०० शब्द लांब असावेत. इंग्रजीसाठी, किमान ३,००० बाइट आणि किमान ३०० शब्दांची लांबी असणे आवश्यक आहे. (माहितीचौकट, साचे इ. वगळून)
 • लेखाला योग्य व उचित संदर्भ असणे आवश्यक आहे; लेखातील संशयास्पद किंवा वादग्रस्त वक्तव्यांना पडताळणी करण्याजोगे आधार व दुवे द्यावेत.
 • लेख पूर्णपणे यंत्राद्वारे अनुवादित (मशीन रूपांतर) नसावेत व चांगले संपादित केलेले असावेत.
 • लेखामध्ये प्रमुख समस्या नसाव्यात, जसे कॉपीराइटचे उल्लंघन, उल्लेखनीयता इ.)
 • लेख माहितीपूर्ण असावा.
 • लेखाचा विषय वर उल्लेख केलेल्या याद्यांमधील असावा. आपल्याला विशिष्ट विषय हवे असल्यास, कृपया चर्चापानावर विनंती करा. आम्ही भर घालण्यासाठी प्रयत्न करू.
 • आयोजकाने सादर केलेले लेख इतर आयोजकांनी तपासण्याची आवश्यकता आहे.
 • विकिपीडियाच्या स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाणार आहे किंवा नाही याचा निर्णय प्रत्येक भाषेतले विकिपीडिया परिक्षक घेतील.

पारितोषिके

 • प्रत्येक महिन्यात व्यक्तिगत योगदान पाहून ३ संपादकांना विशेष बक्षिसे दिली जातील. अनुक्रमे रोख रु. ३,०००, २,००० आणि १,००० रकमेचा यात समावेश असेल.
 • तीन महिन्यांच्या अखेरीस ज्या भाषा समुदायाने सर्वाधिक योगदान केले आहे, त्यांना सामुहिक बक्षिस दिले जाईल. हे विशेष तीन दिवसीय क्षमतावर्धन प्रशिक्षण कार्यशाळा या स्वरुपात असेल.
 • भारतात इंग्रजी भाषिक विकिपीडिया समुदायाचा आकार इतर भाषिक विकिपीडिया समुदायाच्या तुलनेत बराच जास्त असल्याने त्यांची तुलना करणे योग्य नाही. म्हणून सामुहिक स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषिक समुदायाचा समावेश केलेला नाही. तथापि हा समुदाय व्यक्तिगत स्पर्धेत अवश्य सहभागी होऊ शकतो.

नोंदणी

आपण १० जानेवारी २०१९ रोजी २३:५९ पर्यंत कोणत्याही वेळी नोंदणी करू शकता.

सहभागींची यादी

सहभागी सदस्य[संपादन]

 1. --सचीन वसंतराव पावर (चर्चा) १६:४९, ३ ऑक्टोबर २०१९
 2. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:४९, ३ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]
 3. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०७:०५, ६ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]
 4. --संदेश हिवाळे.
 5. --अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) ०८:५२, ९ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]
 6. --आर्या जोशी (चर्चा) ११:०८, ९ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]
 7. --चित्रा नातू-वझे (चर्चा) १४:४३, १० ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]
 8. --कल्याणी कोतकर (चर्चा) १३:२६, ११ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]
 9. --अभय नातू (चर्चा) ११:१४, २४ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]
 10. --Komal Sambhudas (चर्चा) १२:१४, २४ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]
 11. --Vikrant korde (चर्चा) २४ ऑक्टोबर २०१९ (IST)
 12. --सुशान्त देवळेकर (चर्चा) १३:५५, २५ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]
 13. --[[सोहम बोधेसोहम बोधे (चर्चा) १३:५५, २५ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]
 14. --MahajanDeepak (MD) Mahajandeepakv (चर्चा) १९:००, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]
 15. --जाधव प्रियांका (चर्चा) १४:५७, ८ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]
 16. --दिपक कोतकर (चर्चा) १६:३४, ८ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]
 17. --रवि जंगले (चर्चा) २१:४४, २१ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]
 18. --सदस्य:योगेश सुनिल जानराव (सदस्य चर्चा:योगेश जानराव) २२:१७, २२ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]
 19. --सदस्य:दीपक हरिदास कांबळे ७७ (सदस्य चर्चा:दीपक कांबळे) १३:५७, २५ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]
 20. --धर्माध्यक्ष (चर्चा) १४:२४, २५ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]
 21. ----Pooja Jadhav (चर्चा) १९:५९, १ डिसेंबर २०१९ (IST)[reply]
 22. --प्रिया कोठावदे (चर्चा) १०:४३, २ डिसेंबर २०१९ (IST)[reply]
 23. विकास कांबळे (चर्चा) १६:३८, २४ डिसेंबर २०१९ (IST)[reply]
 24. माधवी नाईक (चर्चा) १०:५२, २६ डिसेंबर २०१९ (IST)[reply]
 25. --अमित म्हाडेश्वर (चर्चा) १५;२५, २८ डिसेंबर, २०१९ (IST)
 26. मनतरंग (चर्चा) १२:५४, ३१ डिसेंबर २०१९ (IST) Sandeep Bagaitkar[reply]
 27. सदस्य:अजित जनार्दन रंगदळ

लेख विचारार्थ द्या

प्रोजेक्ट टायगरसाठी मराठी विकिपीडियाचा सहभाग फाउंटन टूलद्वारे नोंदवा.

जर आपल्याला fountain द्वारे लेख नोंदणी करण्यात समस्या येत असल्यास चर्चापानावर नोंद करून नंतर प्रयत्न करा. आपल्याला तरीही समस्या असल्यास, आपण तक्रार येथे करु शकता.

संयोजक

 1. --आर्या जोशी (चर्चा) १३:२७, ९ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]

परीक्षक

 • लेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम करण्यासाठी पात्रता निकष पुढील पानावर आहेत. पाहून नोंदणी करावी - प्रकल्प पान

उपयुक्त दुवे