मांडवी नदी (गोवा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

मांडवी नदी (Mandovi River) ही गोवा राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी उगमापासून पहिले २९ किलोमीटर कर्नाटकातून आणि शेवटचे ५२ किलोमीटर गोव्यातून वाहते. गोव्यातीतील सत्तेरी तालुक्यात येईपर्यंत या नदीला म्हादेई म्हणतात, आणि पुढे मांडवी. या नदीच्या काठाला पणजी येथे छोट्या नौका लागतात. नदीच्या एका बाजूला पणजी शहर आणि दुसऱ्या बाजूला बेती हे बंदर-वजा-गाव आहे. नदीवर या दोन्ही गावांना जोडणारा पूलही आहे.

या म्हादेई नदीलाच महादयी नदी म्हणतात.