रक्तदाब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रक्ताने रक्तवाहिन्यांवर आतील बाजूने निर्माण केलेल्या दबास रक्तदाब असे म्हणतात.

रक्तदाब मोजण्याचे उपकरण (ईलेक्ट्रॉनिक)
सततच्या उच्च रक्तदाबानी निर्माण होणाऱ्या समस्या

किती असावा[संपादन]

  • १८ पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीचा सामान्य रक्तदाब १२०/८० इतकं असून
  • ४० वर्षे वयानंतर तो १४०/९० इतकं असतो


वयस्कांच्या रक्तदाबाचे वर्गीकरण
वर्गीकरण वरचा,mmHg खालचा, mmHg
कमी रक्तदाब
< ९०
< ६०   
सामान्य
 ९०-११९
व ६०-७९   
उच्च र.च्या आधी
१२०-१३९
किंवा ८०-८९  
स्थिती १ उच्च रक्तदाब
१४०-१५९
किंवा ९०-९९  
स्थिती २ उच्चरक्तदाब
≥ १६०
किंवा ≥ १००  

हे सुद्धा पहा[संपादन]