Jump to content

मुंबईतील गणेशोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
] लालबागचा राजा प्रसिद्ध गणपती

मुंबईतील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो.[][] मुंबईत दहा दिवस हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो.[]

इतिहास

[संपादन]

मुंबईतील सर्वात जुने सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून १२५ वर्षापूर्वीचे गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ मंडळ प्रसिद्ध आहे.लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून हा उत्सव मुंबईत सुरू झाला.[]

प्रसिद्ध गणेश मंडळे

[संपादन]

चिंचपोकळी येथील चिंतामणी गणेश, लालबागचा राजा,[] परळ येथील नरे पार्कचा गणपती, गणेश गल्लीचा राजा हे मुंबईतील गणपती विशेष प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून या गणपतींच्या दर्शनाला भाविक मुंबईत येतात.[]

विसर्जन मिरवणूक

[संपादन]

मुंबईच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक पहायला महाराष्ट्रातून भाविक येतात.[] प्रामुख्याने दादर चौपाटी आणि गिरगांव चौपाटी,वर्सोवा येथील समुद्रात या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते.[]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. इंग्रजी मजकूर. "Ganesh chaturthi rituals". 2019-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. Raskino, Ivan (2018-07-20). The Soul of Mumbai (इंग्रजी भाषेत). Ivan Raskino.
  3. Planet, Lonely; Harding, Paul; Blasi, Abigail; Holden, Trent; Stewart, Iain (2015-09-01). Lonely Planet Goa & Mumbai (इंग्रजी भाषेत). Lonely Planet. ISBN 9781743609743.
  4. "मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची १२५ वर्षे (२. ९. २०१८)". लोकमत.
  5. "1934 पासून असे बदलत गेले मुंबईतील 'लालबागच्या राजा'चे रुप (२२. ८. २०१७)". दिव्य मराठी.
  6. "दर्शन घ्यावे आता (१८. ७. २०१८)". महाराष्ट्र टाइम्स. 2017-07-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-02 रोजी पाहिले.
  7. "निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी!". लोकसत्ता. २४. ९. २०१८. २९. ८. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. "गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला..." महाराष्ट्र टाइम्स. ६. ९. २०१७. 2019-08-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९. ८. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)