मॉडर्न हायस्कूल (शिवाजीनगर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॉडर्न हायस्कूल, पुणे ५ या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉडर्न हायस्कूल ही पुणे शहरातील एक अत्यंत जुनी व प्रतिष्ठित शाळा आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थेने या शाळेची इ.स. १९३५मध्ये स्थापना केली. या शाळेचे प्रांगण मॉडर्न कॉलेजला लागून आहे.