इंग्लंडचा सहावा हेन्री
Appearance
(हेन्री सहावा, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
हेन्री सहावा (६ डिसेंबर, इ.स. १४२१:विंडसर महाल, बर्कशायर, इंग्लंड - २१ मे, इ.स. १४७१:टॉवर ऑफ लंडन, लंडन, इंग्लंड) हा इ.स. १४२२ ते इ.स. १४६१ आणि इ.स. १४७० ते इ.स. १४७१पर्यंत इंग्लंडचा राजा होता. एक वर्षाचा असताना सत्तेवर आलेला हेन्री १६ वर्षाचा होई पर्यंत त्याच्या सरदारांनी त्याच्या वतीने राज्यकारभार चालवला.
याशिवाय हेन्री १४२२ ते १४५३ दरम्यान फ्रांसचा राजा असल्याचा दावा होता परंतु त्याने फ्रांसवर राज्य केले नाही.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |