Jump to content

लुट्झ ग्राफ श्वेरिन फॉन क्रोसिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुट्झ ग्राफ श्वेरिन फोन क्रोसिक या पानावरून पुनर्निर्देशित)
लुट्झ ग्राफ श्वेरिन फॉन क्रोसिक

योहान लुडविग लुट्झ ग्राफ श्वेरिन फोन क्रोसिक (जन्म नाव:योहान लुडविग फोन क्रोसिक; २२ ऑगस्ट, १८८७ - ४ मार्च, १९७७) हे जर्मनीचे अर्थमंत्री आणि चान्सेलर होते. हे १९३२-४५ दरम्यान मंत्रीपदावर आणि मे १९४५मध्ये चान्सेलर पदावर होते.