पोप लुशियस पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप लुशियस पहिला (इ.स. २००:रोम, इटली - मार्च ५, इ.स. २५४:रोम, इटली) हा जून २५, इ.स. २५३ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. पोपपदी निवड झाल्यावर याला वाळीत टाकले गेले परंतु नंतर याने चर्चची मान्यता मिळवली.