गुरदासपूर
Appearance
गुरदासपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.
हे शहर गुरदासपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,९९,०२६ इतकी होती.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Education Facilities in District Gurdaspur". Gurdaspur.nic.in. May 18, 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 March 2013 रोजी पाहिले.
- ↑ https://collegedunia.com/gurdaspur-colleges