Jump to content

प्रभा राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रभा राव

राजस्थानच्या राज्यपाल
कार्यकाळ
२ डिसेंबर २००९  २६ एप्रिल २०१०
मागील शिलेन्द्र कुमार सिंग
पुढील शिवराज पाटील

कार्यकाळ
१९ जुलै २००८  २४ जानेवारी २०१०
मागील विष्णू सदाशिव कोकजे
पुढील उर्मिला सिंह

कार्यकाळ
१९९९  २००४
मागील दत्ता मेघे
पुढील सुरेश वाघमारे
मतदारसंघ वर्धा

जन्म ४ मार्च, १९३५ (1935-03-04)
खंडवा, मध्य प्रदेश
मृत्यू २६ एप्रिल, २०१० (वय ७५)
नवी दिल्ली
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

प्रभा राव (४ मार्च १९३५ - २६ एप्रिल २०१०) ह्या भारत देशातील राजस्थानहिमाचल प्रदेश राज्यांच्या माजी राज्यपाल१३व्या लोकसभेच्या सदस्य होत्या.

महाराष्ट्रामधील राजकारणात कार्यरत असलेल्या राव १९७२ साली प्रथम विधानसभेवर निवडून गेल्या. त्या १९७२ ते १९८९ व १९९५ ते १९९९ दरम्यान आमदारपदावर होत्या. तसेच १९८५ ते १९८९ व २००४ ते २००८ दरम्यान त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षा होत्या.

राजस्थानच्या राज्यपालपदावर असताना २६ एप्रिल २०१० रोजी त्यांचे नवी दिल्ली येथे हृदयविकाराने निधन झाले.

बाह्य दुवे

[संपादन]