चंद्रशेखर आगाशे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Chandrashekhar Agashe
जन्म १४ फेब्रुवारी १८८८ (1888-02-14)
भोर
मृत्यू ९ जून, १९५६ (वय ६८)
पुणे
अपत्ये पंडितराव आगाशे, ज्ञानेश्वर आगाशे


चंद्रशेखर गोविंद आगाशे (जन्म : १४ फेब्रुवारी, १८८८; - ९ जून, १९५६) हे एक मराठी उद्योगपती होते. त्यांनी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. पुणे शहरात त्याच्या नावाचे चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि त्यांच्या नावाचा चंद्रशेखर आगाशे रस्ता आहे.[१][२][३][४][५]

चंद्रशेखरांच्या पश्चात त्यांची दोन मुले पंडितराव आगाशे आणि ज्ञानेश्वर आगाशे यांनी बृहन्महाराष्ट्र साखर सिंडिकेट कंपनी चालवली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Ranade, Sadashiv (1974). Agashe Kula-vr̥ttānta (in Marathi). p. 375. LCCN 74903020. OCLC 20388396.
  2. ^ Pathak, Gangadhar (1978). Gokhale kulavr̥ttānta (in Marathi) (2nd ed.). Pune: Gokhale Kulavr̥ttānta Kāryakārī Maṇdaḷa. p. 1286. LCCN 81902590.
  3. ^ Karandikar, Shakuntala (1992). Vishwasta [Trusted] (in Marathi). Pune: Mandar Printers. ISBN 978-1-5323-4501-2.
  4. ^ Agashe, Trupti; Agashe, Gopal (2006). Wad, Mugdha, ed. Agashe Kulvrutant (in Marathi) (2nd ed.). Hyderabad: Surbhi Graphics. ISBN 978-1-5323-4500-5
  5. ^ "Chandrashekhar Agashe Road, Shaniwar Peth"Google Maps.