धनकवडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


धनकवडी हा पुण्याच्या दक्षिणेकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो

इतिहास[संपादन]

भौगोलिक सीमा[संपादन]

महत्त्वाची ठिकाणे[संपादन]

क्रांतीसूर्य महात्मा फुले चौकः पाण्याचं कारंज्यं आणि त्यासोबत असलेल्या तीन हत्तींमुळं याला तीन हत्ती चौक असं टोपण नाव पडलं आहे. चौकाच्या एका बाजूला बसण्यासाठी खास पायऱ्यांची जागा उपलब्ध करून दिली आहे. इथं संध्याकाळी बसायला फारच छान वाटतं. चौकात मुख्यतं तीन रस्ते एकत्र येतात. पहिला रस्ता धनकवडी गावातून येतो तर दुसरा रस्ता पद्मावतीकडून आणि तिसरा रस्ता सी.डी देशमुख(सातारा रोड) रस्ताकडून येतो.

धनकवडी शेवटचा बसथांबा: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील उपनगरातील शेवटचा बसथांबा म्हणून ओळखला जायचा. आजही तो शेवटचा बस थांबा आहे, परंतु इतर नवीन मार्गांनी बसेस धनकवडीच्या टेकडीवरील भागातदेखील जातात. बसथांब्याजवळ धनकवडी गावाची बाजाराची जागा आहे. जुनं मारुती मंदिर आणि पोलीस स्टेशन देखील आहे. या बस थांब्यावरून पुण्यातील महत्त्वाच्या सर्व ठिकाणी जाण्यासाठी चांगली सोय आहे.

उद्याने आणि टेकड्या[संपादन]

  • उद्याने
  • टेकड्या

वाहतूक[संपादन]

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था[संपादन]

संस्था[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे[संपादन]

संदर्भ[संपादन]