दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल
ब्रीदवाक्य Rational ethical medical service available to rich and poor alike
प्रकार वैद्यकीय सेवा
उद्योग क्षेत्र वैद्यकीय सेवा
स्थापना १ नोव्हेंबर इ.स. २००१
संस्थापक लता मंगेशकर
मुख्यालय

पुणे, भारत

कर्वे रस्ता,पुणे
कार्यालयांची संख्या
मालक लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन, ज्ञानप्रबोधिनी
संकेतस्थळ www.dmhospital.org

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील रुग्णालय आहे. हे रुग्णालय ज्ञान प्रबोधिनी आयुर्विज्ञान न्यासाच्या वतीने चालवले जाते.

येथे ४०० हून अधिक रुग्ण दाखल केले जाऊ शकतात.[ संदर्भ हवा ] ह्या रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागही आहे. हे रुग्णालय २४ तास चालू असते. रुग्णालयाच्या स्वतःच्या रुग्ण वाहिका आहेत. रक्त पेढी आहे. या रुग्णालयात मोठ्ठा सुसज्ज अतिदक्षता विभागही आहे.[ संदर्भ हवा ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.