गोंदिया विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गोंदिया विमानतळ
बिरसी विमानतळ
आहसंवि: नाहीआप्रविको: VAGD
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा गोंदिया
स्थळ गोंदिया, भारत भारत
समुद्रसपाटीपासून उंची १०२० फू / ३११ मी
गुणक (भौगोलिक) 21°31′27″N 080°17′21″E / 21.52417°N 80.28917°E / 21.52417; 80.28917गुणक: 21°31′27″N 080°17′21″E / 21.52417°N 80.28917°E / 21.52417; 80.28917
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ ७५१५ २२९० Paved

बिरसी विमानतळ हा गोंदिया शहरापासून ईशान्येस सुमारे १२ किमी अंतरावर असणारा एक विमानतळ आहे. यास गोंदिया विमानतळ असेही म्हणतात. सध्या याचा वापर खास व्यक्तींची विमाने व पायलट प्रशिक्षणसाठी करण्यात येतो. तसे तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आहे पण त्याचा वापर सध्या (२०१८ साल) पूर्ण क्षमतेने करण्यात येत नाही.[१]

इतिहास[संपादन]

मूलतः हा विमानतळ फक्त एक धावपट्टी होती. ती ब्रिटिशांनी सन १९४०मध्ये तयार केली होती. पूर्वी हिची देखरेख महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती.[२] पण नंतर सन १९९८मध्ये ही धावपट्टी महाराष्ट्र इंडस्ट्रियल काॅर्पोरेशनला हस्तांतरित करण्यात आली.[३] त्यानंतर सन २००५मध्ये भारतीय विमान प्राधिकरणाने या धावपट्टीचा ताबा घेतला. त्या प्राधिकरणाने मग या धावपट्टीचा विस्तार केला व तिला एअरबस व बोईंगसारखी विमाने उतरण्यास सक्षम बनविले.[४]

वर्णन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Akola, Gondia next aviation hot spots". १ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "Airstrips in Maharashtra". 1 April 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "MIDC airports". Archived from the original on 28 मार्च 2012. 1 जानेवारी 2019 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  4. ^ "Akola, Gondia next aviation hot spots".Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.