कल्याणी नगर, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कल्याणीनगर पुणे शहराचा पूर्वेकडील एक भाग आहे..

उद्योगपती नीळकंठ कल्याणी या शहरातील जुने आणि प्रसिद्ध रहिवाशी असल्याने या नगराला कल्याणीनगर असे नाव पडले. काही दशकांपूर्वी असलेल्या वडगांव शेरीतील या भागाला आधुनिक स्वरुप प्राप्त झाले आहे. ग्लोबल टेक्नालॉजी या एका प्रसिद्ध बँकेच्या सॉफ्टवेर शाखेच्या मोठ्या इमारती या भागाच्या आधुनिकतेचे उदाहरण आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.