जॉन लीव्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन लीव्हर (२४ फेब्रुवारी, १९४९:लंडन, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९७६ ते १९८६ दरम्यान २१ कसोटी आणि २२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.