Jump to content

दिलीप दोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिलीप दोशी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
दिलीप रसिकलाल दोशी
जन्म २२ डिसेंबर, १९४७ (1947-12-22)
राजकोट,
मृत्यु २३ जून, २०२५ (वय ७७)
लंडन, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मंदगती
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप 146) 11 September 1979 वि ऑस्ट्रेलिया
शेवटची कसोटी 14 September 1983 वि पाकिस्तान
एकदिवसीय पदार्पण (कॅप 31) 6 December 1980 वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा एकदिवसीय 17 December 1982 वि पाकिस्तान
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
1968/69–1984/85 बंगाल क्रिकेट संघ
1968/69–1984/85 ईस्ट झोन क्रिकेट संघ
1973–1978 नॉटिंगहॅमशायर
1980–1981 वॉरविकशायर
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी सामना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट प्रथम श्रेणी क्रिकेट लिस्ट-अ सामने
सामने 33 15 238 59
धावा 129 9 1,442 95
फलंदाजीची सरासरी 4.60 3.00 7.87 7.30
शतके/अर्धशतके 0/0 0/0 0/0 0/0
सर्वोच्च धावसंख्या 20 5* 44 19*
चेंडू 9,322 792 58,712 3,084
बळी 114 22 898 75
गोलंदाजीची सरासरी 30.71 23.81 26.58 25.80
एका डावात ५ बळी 6 0 43 1
एका सामन्यात १० बळी 0 0 6 0
सर्वोत्तम गोलंदाजी 6/102 4/30 7/29 5/24
झेल/यष्टीचीत 10/– 3/– 62/– 7/–
स्त्रोत: ESPNcricinfo, 5 October 2016

दिलीप रसिकलाल दोशी (२२ डिसेंबर, १९४७ - २३ जून, २०२५)[] हे बंगालमधील एक भारतीय क्रिकेटपटू होता. दोषी यांनी १९७९ ते १९८३ पर्यंत कसोटी सामने आणि १५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले.[]

दोशी हे त्या चार कसोटी गोलंदाजांपैकी एक आहेत ज्यांनी वयाच्या तीसव्या वर्षानंतर पहिला कसोटी सामना खेळला. तरीही त्यांनी १०० हून अधिक बळी घेतले. दोषी व्यतिरिक्त इतर तीन खेळाडू क्लॅरी ग्रिमेट, सईद अजमल आणि रायन हॅरिस हे होत.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Former India spinner Dilip Doshi passes away at 77
  2. ^ "Dilip Doshi Profile - Cricket Player India | Stats, Records, Video". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-02-19 रोजी पाहिले.