जानेवारी ११
Appearance
(११ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११ वा किंवा लीप वर्षात ११ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]बारावे शतक
[संपादन]- ११५८ - व्लादिस्लाव दुसरा बोहेमियाच्या राजेपदी.
सतरावे शतक
[संपादन]- १६९३ - सिसिलीमध्ये माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक.
अठरावे शतक
[संपादन]- १७८७ - विल्यम हर्शलने टायटेनिया व ओबेरोन या युरेनसच्या उपग्रहांचा शोध लावला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - अलाबामा अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध-आर्कान्सा पोस्टची लढाई - उत्तरेच्या जॉन मॅकक्लेर्नान्ड व डेव्हिड पोर्टर या सेनापतींनी आर्कान्सा नदीवर उत्तरेचे वर्चस्व प्रस्थापित केले.
- १८६७ - बेनितो हुआरेझ पुन्हा मेक्सिकोच्या अध्यक्षपदी.
- १८७९ - दक्षिण आफ्रिकेत ॲंग्लो झुलु युद्ध सुरू झाले.
विसावे शतक
[संपादन]- १९१६ - नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
- १९१९ - रोमेनियाने ट्रान्सिल्व्हेनिया बळकावले.
- १९२२ - मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
- १९३५ : श्वेतबटू ताऱ्यांच्या वस्तुमान मर्यादेवरून चंद्रशेखर आणि एडिंग्टन यांचा वाद. (पुढे चंद्रशेखरना याच शोधासाठी नोबेल)
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने नेदरलंड विरुद्ध युद्ध पुकारले व नेदरलंड ईस्ट ईंडिझ वर हल्ला चढविला.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने कुआलालंपुर जिंकले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डम व अमेरिकेने चीनमधील हक्क सोडले.
- १९४९ - लॉस ऍंजेलसमध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला.
- १९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला.
- १९६० - चाडने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
- १९६२ - पेरूमध्ये हुआस्कारन ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००० ठार.
- १९६६ - गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
- १९७२ - बांगलादेश मुक्ति युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव. पूर्व पाकिस्तानातून बांगलादेशची निर्मिती.
- १९८० - बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शोर्ट वयाच्या १४व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
- १९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.
- २००० - छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना
- २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- २००२ : अल्झायमर विकाराचे वेळेत निदान करणारी पहिली चाचणी कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजलिस (UCLA) यांनी जाहीर केली.
जन्म
[संपादन]- १३२२ - कोम्यो, जपानी सम्राट.
- १३५९ - गो-एन्यु, जपानी सम्राट.
- १७५५ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा पहिला खजिनदार.
- १८०७ - एझ्रा कॉर्नेल, अमेरिकन उद्योगपती, कॉर्नेल युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
- १८१५ - जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
- १८५८ - श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक.
- १८५९ - जॉर्ज नथानियेल कर्झन, ब्रिटिश राजकारणी भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय.
- १८६२ - फ्रॅंक सग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९८ - विष्णू सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक.
- १९०३ - जॅक सीडल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०६ - आल्बर्ट हॉफमन, स्वित्झर्लंडचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९११ - झेन्को सुझुकी, जपानी पंतप्रधान.
- १९२७ - जॉनी हेस, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - ज्याँ क्रेटिएन, कॅनडाचा विसावा पंतप्रधान.
- १९४४ - शिबु सोरेन, भारतीय राजकारणी.
- १९५४ - बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
- १९५५ - आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
- १९७१ - सजीव डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ३१४ - पोप मिल्टिआडेस.
- ७०५ - पोप जॉन सहावा.
- १९२१ - वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक.
- १९२३ - कॉन्स्टन्टाईन पहिला ग्रीसचा राजा.
- १९२८: इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी
- १९३४ - क्रांतीकारक मास्टर सूर्यसेन यांना चित्तगाव येथे फ़ाशी देण्यात आली
- १९५४: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन
- १९६६ - लाल बहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान.यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.
- १९८३ - घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती.
- १९९७ - भबतोष दत्ता – अर्थतज्ञ
- २००८ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
- २००८ - सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यू झीलंडचे गिर्यारोहक
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- प्रजासत्ताक दिन - आल्बेनिया.
- एकता दिन - नेपाळ.
- स्वतंत्रता संघर्ष दिन - मोरोक्को.
- चाडचा स्वातंत्र्यदिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जानेवारी ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - (जानेवारी महिना)