Jump to content

नेदरलँड्स ईस्ट इंडीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नेदरलंड ईस्ट ईंडिझ या पानावरून पुनर्निर्देशित)

डच ईस्ट इंडीज किंवा नेदरलँड्स ईस्ट इंडीज (डच:नेडरलॅंड्स-इंडिये; इंडोनेशियन:हिंदिया-बेलांडा) हे अठराव्या व एकणिसाव्या शतकातील आत्ताच्या इंडोनेशियाच्या प्रदेशाचे नाव होते. हा प्रदेश डच ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्या खाली होता. इ.स. १८००मध्ये नेदरलँड्सच्या सरकारने हा प्रदेश आपल्या थेट अखत्यारीत आणला व दुसऱ्या महायुद्धानंतर त्यातूनच इंडोनेशियाचे राष्ट्र निर्माण झाले.