मोरोक्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोरोक्को
المملكة المغربية
अल्‌ मामलाका अल्‌ मगरीबिया
मोरोक्कोचे राजतंत्र
मोरोक्कोचा ध्वज मोरोक्कोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: अल्ला, अल्‌ वतन, अल्‌ मालिक
(परमेश्वर, देश, राजा)
राष्ट्रगीत: हिम्न शेरीफिएन
मोरोक्कोचे स्थान
मोरोक्कोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी रबात
सर्वात मोठे शहर कासाब्लांका
अधिकृत भाषा अरबी
इतर प्रमुख भाषा फ्रेंच (द्वितीय भाषा), अमाझिग (बऱ्याच ठिकाणी बोलली जाते. परंतु अधिकृत दर्जा नाही.)
सरकार
 - राष्ट्रप्रमुख मोहाम्मेद सहावा
 - पंतप्रधान द्रिस जेट्टू
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (फ्रान्सपासून)
मार्च २, १९५६
(स्पेनपासून) एप्रिल ७, १९५६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,४६,५५० किमी (५७वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ३,१४,७८,००० (३७वा क्रमांक)
 - घनता ७०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १३५.७४ अब्ज अमेरिकन डॉलर (५४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,५०३ अमेरिकन डॉलर (१०९वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन मोरोक्कन दिरहाम (MAD)
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी +०)
आय.एस.ओ. ३१६६-१ MA
आंतरजाल प्रत्यय .ma
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२१२
राष्ट्र_नकाशा


मोरोक्को (अरबी भाषा:المغرب अल-मगरिब), उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे.[१] मोरोक्कोची लोकसंख्या ३,३७,५७,१७५ आहे. मोरोक्को आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. मोरोक्को अरब संघचा सदस्य आहे. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-७७ या गटांचा सदस्य आहे.