ज्वालामुखी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलास्काच्या अल्युशन बेटांवरील क्लीवलँड ज्वालामुखीचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून घेतलेले छायाचित्र, मे २००६
सारीचेव पर्वतावरील उद्रेकाचे उपग्रहातून दिसणारे दृश्य
माउंट रिंजनीचा १९९४ मधील उद्रेक, लोम्बोक, इंडोनेशिया

ज्वालामुखी हे पृथ्वीच्या पृष्ठभागाला पडलेली भेग किंवा नळीसारखे भोक असते ज्यामधून पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस (मॅग्मा), उष्ण वायू, राख इत्यादी बाहेर पडतात. सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो, त्याला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.