जॉर्ज नथानियेल कर्झन
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र |
| स्थानिक भाषेतील नाव | George Curzon, 1st Marquess Curzon of Kedleston |
| दिलेले नाव | George |
| आडनाव | Curzon |
| जन्म तारीख | ११ जानेवारी 1859 |
| जन्मस्थान | Kedleston Hall |
| मृत्यू तारीख | २० मार्च 1925 |
| मृत्यूस्थान | लंडन |
| चिरविश्रांतीस्थान | डर्बीशायर, All Saints Church, Kedleston |
| वडील | Alfred Curzon, 4th Baron Scarsdale |
| आई | Blanche Senhouse |
| भावंडे | Francis Nathaniel Curzon, Geraline Emily Curzon |
| वैवाहिक जोडीदार | Grace Curzon, Marchioness Curzon of Kedleston, Mary Curzon, Baroness Curzon of Kedleston |
| सहचर | Elinor Glyn |
| अपत्य | Cynthia Mosley, Irene Curzon, 2nd Baroness Ravensdale, Alexandra Curzon |
| कुटुंब | House of Curzon |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| व्यवसाय | explorer, राजकारणी, राजदूत, traveler, foreign minister |
| शिक्षण घेतलेली संस्था | Balliol College, एटोन कॉलेज, Wixenford School |
| कर्मस्थळ | लंडन |
| राजकीय पक्षाचा सभासद | हुजूर पक्ष |
| Candidacy in election | 1892 United Kingdom general election, 1895 United Kingdom general election, 1886 United Kingdom general election |
| धर्म | Anglicanism |
| सदस्यता | रॉयल सोसायटी, Royal Geographical Society |
| Depicted by | George Nathaniel Curzon, Marquess Curzon of Kedleston, George Nathaniel Curzon, 1st Marquess Curzon of Kedleston, KG, GCIE, PC, MP (1859-1925) in the Robes of Chancellor of Oxford University, Portrait of George Nathaniel Curzon, 1st Marquess Curzon of Kedleston, George Nathaniel Curzon, 1st Marquess Curzon of Kedleston |
लॉर्ड कर्झन म्हणजेच जॉर्ज नथानियेल कर्झन, केडलस्टनचा पहिला मार्केस कर्झन ( जानेवारी ११, इ.स. १८५९ - - मार्च २०, इ.स. १९२५) हा लॉर्ड एल्गिन नंतर भारताचा व्हाइसरॉय होता. तो त्याआधी इंग्लंडचा परराष्ट्र सचिव होता. व्हाईसरॉय पदावर येण्यापूर्वी तो भारतात चार वेळा येऊन गेला होता. त्याने आपल्या व्हाइसरॉयपदाच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी केली[१]. या फाळणीच्या विरोधात झालेल्या जनतेच्या आंदोलनानंतर ही फाळणी रद्द करण्यात आली. त्याने त्याच्या कारकिर्दीत बऱ्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांमध्ये पोलीस सुधारणा, शैक्षणिक सुधारणा[२], आर्थिक सुधारणा, न्यायालयीन सुधारणा, लष्करी सुधारणा वगैरे होत्या. इ.स. १८९९चा कलकत्ता महापालिका कायदा,[३], १९०४ सालचा प्राचीन स्मारक संरक्षण कायदा हे त्याच्या कारकिर्दीत झाले.[४] ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शवण्यासाठी लॉर्ड कर्झनने राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे विक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला[५].
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ↑ "British in Colonial India Photo Essay". ThoughtCo. 2015-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-09 रोजी पाहिले.
- ↑ "KKHSOU". 2015-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-09 रोजी पाहिले.
- ↑ "Essay on Lord Nathaniel Curzon's Manifold Reforms of 1899". World’s Largest Collection of Essays! Published by Experts.[permanent dead link]
- ↑ "Archaeological Survey of India".
- ↑ "संग्रहित प्रत". 2014-11-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-09 रोजी पाहिले.