ओबेरोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हॉयेजर २ अंतरिक्षयानाने टिपलेले ओबेरोनचे छायाचित्र

ओबेरोन युरेनसचा एक उपग्रह आहे. याला युरेनस ४ असेही नामाभिधान आहे. युरेनसच्या उपग्रहांपैकी हा सगळ्यात लांबचा उपग्रह असून आकाराने सगळ्यात मोठा तर घनतेच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या क्रमांकाचा आहे.