श्री सत्य साई विमानतळ
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
श्री सत्य साई विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: PUT – आप्रविको: VOPN | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | पुट्टपार्थी | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १,५५८ फू / ४७५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 14°08′57″N 077°47′28″E / 14.14917°N 77.79111°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०९/२७ | ७,३१५ | २,२३० | डांबरी |
श्री सत्य साई विमानतळ (आहसंवि: PUT, आप्रविको: VOPN) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पुट्टपार्थी येथे असलेला विमानतळ आहे. भारतीय आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्या नावावरून या विमानतळास हे नाव देण्यात आले. वाणिज्यिक विमानसेवेपेक्षा खासगी विमानांसाठी उपयूक्त असलेले हे छोटे विमानतळ आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान
[संपादन]येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा नाही.
बाह्य दुवे
[संपादन]- विमानतळ माहिती VOPN वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.