२०११ २०-२० चँपियन्स लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०११ चँपियन्स लीग २०-२०
नोकिया चँपियन्स लीग लोगो
व्यवस्थापक बीसीसीआय, सीए, सीएसए
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारत ध्वज भारत
विजेते भारत ध्वज भारत मुंबई इंडियन्स (१ वेळा)
सहभाग १०
सामने २३
मालिकावीर लसिथ मलिंगा
सर्वात जास्त धावा डेविड वॉर्नर (३५८)
सर्वात जास्त बळी लसिथ मलिंगा (१०)
अधिकृत संकेतस्थळ www.clt20.com
२०१० (आधी) (नंतर) २०१२

२०११ २०-२० चँपियन्स लीग ही तिसरी २०-२० चँपियन्स लीग स्पर्धा आहे. ही स्पर्धा भारतात सप्टेंबर २३ ते ऑक्टोबर ९ दरम्यान खेळली गेली.[१] स्पर्धेचे गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आहेत तर नोकिया प्रथमच ही स्पर्धा प्रायोजित करत आहे.

संघ[संपादन]

स्पर्धे साठी पात्र संघ माहीती:

राष्ट्रीय स्पर्धा संघ एकूण संघ
२०११ इंडियन प्रीमियर लीग भारत ध्वज भारत [२]
२०१०-११ स्टँडर्ड बँक प्रो २० दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका २ (विजेता - उपविजेता)[३]
२०१०-११ केएफसी २०-२० बिग बॅश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया २ (विजेता - उपविजेता)[४]

पात्र संघ:

संघ राष्ट्रीय स्पर्धा स्थान सहभग पात्रता दिनांक
साउदर्न रेडबॅक्स ऑस्ट्रेलिया २०१०-११ केएफसी २०-२० बिग बॅश विजेता जानेवारी २९, २०११
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु ऑस्ट्रेलिया २०१०-११ केएफसी २०-२० बिग बॅश उपविजेता फेब्रुवारी १,२०११
केप कोब्राज दक्षिण आफ्रिका २०१०-११ स्टँडर्ड बँक प्रो २० विजेता मार्च ९, २०११
वॉरीयर्स क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका २०१०-११ स्टँडर्ड बँक प्रो २० उपविजेता मार्च ४, २०११
चेन्नई सुपर किंग्स भारत २०११ इंडियन प्रीमियर लीग विजेता मे २२, २०११
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर भारत २०११ इंडियन प्रीमियर लीग उपविजेता मे २२, २०११
मुंबई इंडियन्स भारत २०११ इंडियन प्रीमियर लीग तिसरे स्थान मे २५, २०११

संघ[संपादन]

८ खेळाडू दोन संघा साठी खेळण्यासाठी पात्र होते. सर्व खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीगच्या संघासाठी खेळण्याचे मान्य केले.

मैदान[संपादन]

हि स्पर्धा भारतात तीन मैदानांवर खेळवळी जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स साखळी सामने होम मैदानावर खेळतील.

चेन्नई सुपर किंग्स उपांत्य फेरीसाठी पात्र झाल्यास सुपर किंग्सचा उपांत्य फेरीचा सामना चेन्नईत होईस तसेच बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा सामना सुपर किंग्स सोबत नसेल तर ते उपांत्य फेरीचा सामना बंगलोर मध्ये खेळतील.[५]

चेन्नई बंगलोर कोलकाता हैदराबाद
एम.ए. चिदंबरम स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ५०,०००
एम. चिन्नास्वामी स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
इडन गार्डन्स
प्रेक्षक क्षमता: ९०,०००
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ५५,०००
Chennai Bangalore Kolkata Hyderabad

पात्रता फेरी[संपादन]

प्रकार[संपादन]

१९ ते २१ सप्टेंबरच्या दरम्यान ६ संघांची पात्रता फेरी हैदराबाद येथे खेळवण्यात येईल. तीन संघांचे दोन गट केले जातील व साखळी सामने होतील. दोन्ही गटातील प्रथम संघ व हायेस्ट रँक संघ स्पर्धे साठी पात्र होतील. पात्र ता फेरीत सहभागी संघ:[६]

संघ राष्ट्रीय स्पर्धा स्थान
ऑकलंड एसेस न्यूझीलंड २०१०-११ एचाआरव्ही चषक विजेता
कोलकाता नाईट रायडर्स भारत २०११ इंडियन प्रीमियर लीग चौथे स्थान
त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज २०१०-११ कॅरेबियन २०-२० विजेता
रुहुना र्‍हायनोझ श्रीलंका २०११ इंटर प्रोव्हिंशियल २०-२० विजेता
लिसेस्टशायर इंग्लंड २०११ फ्रेंड्स लाईफ टी२० विजेता
सॉमरसेट इंग्लंड २०११ फ्रेंड्स लाईफ टी२० उपविजेता

सामने[संपादन]

गट ब[संपादन]

संघ सा वि हा अणि गुण नेररे
इंग्लंड सॉमरसेट +०.३००
भारत कोलकाता नाईट रायडर्स −०.२२५
न्यूझीलंड ऑकलंड एसेस −०.०७५

१९ सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
न्यूझीलंड ऑकलंड एसेस
११९/६ (२० षटके)
लू व्हिंसेंट ४० (३७)
युसुफ पठाण २/२१ (४ षटके)
 • नाणेफेक : कोलकाता - फलंदाजी

२० सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड ऑकलंड एसेस
१२५/७ (२० षटके)
वि
सॉमरसेट इंग्लंड
१२६/६ (२० षटके)
स्टीव स्नेल ३४* (२४)
मायकल बेट्स २/१३ (४ षटके)
सॉमरसेट ४ गडी राखुन विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, उप्पल, हैदराबाद
पंच: सुधिर असनानी आणि बिली डोक्ट्रोव
सामनावीर: स्टीव स्नेल (सॉमरसेट)
 • नाणेफेक : ऑकलंड - फलंदाजी

२१ सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड सॉमरसेट
१६६/६ (२० षटके)
वि
पीटर ट्रेगो ७० (६१)
जयदेव उनाडकट २/३१ (४ षटके)
 • नाणेफेक : सॉमरसेट - फलंदाजी


गट अ[संपादन]

संघ सा वि हा अणि गुण नेररे
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो +१.६५९
श्रीलंका रुहुना ऱ्हायनोझ −०.२७५
इंग्लंड लिसेस्टशायर फॉक्सेस −१.३७५

१९ सप्टेंबर
१६:०० (दि/रा)
धावफलक
रुहुना ऱ्हायनोझ
१३८ (१८.५ षटके)
वि
दिनेश चांदिमल ५० (४८)
रवी रामपॉल २/१७ (४ षटके)
त्रिनिदाद आणि टोबॅगो ५ गडी राखुन विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, उप्पल, हैदराबाद
पंच: सुधिर असनानी आणि ब्रुस ओक्सेंफोर्ड
सामनावीर: शेर्विन गंगा (त्रिनिदाद आणि टोबॅगो)
 • नाणेफेक : रहुना - फलंदाजी

२० सप्टेंबर
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
लेंड्ल सिमन्स ६७ (५८)
हॅरी गुर्नी २/३३ (४ षटके)
जेम्स टेलर ५६* (४७)
रवी रामपॉल ४/१४ (४ षटके)
त्रिनिदाद आणि टोबॅगो ५१ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, उप्पल, हैदराबाद
पंच: सुधिर असनानी आणि ब्रुस ऑक्सेंफोर्ड
सामनावीर: एड्रियान बरथ (त्रिनिदाद आणि टोबॅगो)
 • नाणेफेक : त्रिनिदाद आणि टोबॅगो - फलंदाजी

२१ सप्टेंबर
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
श्रीलंका रुहुना ऱ्हायनोझ
१५६/८ (२० षटके)
दिनेश चांदिमल ६२ (५१)
हॅरी गुर्नी ३/३३ (४ षटके)
 • नाणेफेक : लिसेस्टशायर - गोलंदाजी


सामने[संपादन]

गट फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

संघ सा वि हा अणि गुण नेररे
ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स ब्ल्यु +०.१८८
भारत मुंबई इंडियन्स +०.०७७
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो +०.१७६
दक्षिण आफ्रिका केप कोब्राज +०.२२९
भारत चेन्नई सुपर किंग्स -०.७११

२४ सप्टेंबर
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
केप कोब्राज दक्षिण आफ्रिका
१३६/३ (१७.२ षटके)
हर्शल गिब्स ५५ (४७)
मोसेस हेंन्रिक्स १/२० (३.२ षटके)
केप कोब्रा ७ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: बिली बाउडेन आणि शविर तारापोर
सामनावीर: हर्शल गिब्स
 • नाणेफेक : न्यू साउथ वेल्स - फलंदाजी

२४ सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१५८/४ (२० षटके)
वि
भारत मुंबई इंडियन्स
१५९/७ (१९.५ षटके)
मायकल हसी ८१ (५७)
अबु नचिम २/३५ (४ षटके)
लसिथ मलिंगा ३७* (१८)
सुरेश रैना २/६ (२ षटके)
मुंबई ३ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: बिली बाउडेन आणि योहान क्लोट
सामनावीर: लसिथ मलिंगा
 • नाणेफेक : चेन्नई - फलंदाजी

२६ सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स भारत
९८/१० (१६.२ षटके)
वि
जेसन मोहम्मद २३ (२७)
हरभजन सिंग ३/२२ (४ षटके)
अंबाटी रायडू ३६ (४७)
रवी रामपॉल ३/१७ (४ षटके)
 • नाणेफेक : त्रिनिदाद - फलंदाजी

२८ सप्टेंबर
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
डेविड वॉर्नर ३८ (३५)
शेर्विन गंगा ३/२६ (४ षटके)
सामना बरोबरीत (ब्ल्यू सुपर ओव्हर मध्ये विजयी)
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: योहानस क्लोट आणि शविर तारापोर
सामनावीर: मोसेस हेंन्रिक्स
 • नाणेफेक : त्रिनिदाद - फलंदाजी

२८ सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका केप कोब्राज
१४५/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स भारत
१४६/६ (१९.४ षटके)
ओवेस शहा ४५ (३८)
ड्वेन ब्राव्हो २/२३ (४ षटके)
 • नाणेफेक : केप कोब्रा - फलंदाजी

३० सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स भारत
१७६/५ (२० षटके)
वि
 • नाणेफेक : केप कोब्रा - गोलंदाजी
 • सामना पावसामुळे रद्द

२ ऑक्टोबर
१६:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स भारत
१००/७ (२० षटके)
वि
स्टीवन स्मिथ ४५* (४७)
अबु नचिम ३/२३ (४ षटके)
न्यू साउथ वेल्स ५ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: योहानस क्लोट आणि शविर तारापोर
सामनावीर: स्टीवन स्मिथ
 • नाणेफेक : मुंबई - फलंदाजी

२ ऑक्टोबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१११/६ (२० षटके)
वि
विल्यम पर्किंस ३४ (२८)
डग बॉलींजर ३/३० (४ षटके)
त्रिनिदाद १२ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: बिली बॉडेन आणि शविर तारापोर
सामनावीर: सुनिल नरीन
 • नाणेफेक : त्रिनिदाद - फलंदाजी

४ ऑक्टोबर
१६:०० (दि/रा)
धावफलक
केप कोब्राज दक्षिण आफ्रिका
१३७/४ (२० षटके)
वि
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
१३८/८ (१९.४ षटके)
ओवेस शहा ६३* (५०)
सुनिल नरीन १/१९ (४ षटके)
सॅम्युएल बद्री १/१९ (४ षटके)
डॅरेन ब्रावो २९ (३६)
जस्टीन केंप ३/२२ (४ षटके)
त्रिनिदाद २ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: बिली बाउडेन आणि शविर तारापोर
सामनावीर: केवॉन कूपर
 • नाणेफेक : केप कोब्रा - फलंदाजी

४ ऑक्टोबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
१५५/१० (१८.५ षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स भारत
२०१/२ (२० षटके)
डेविड वॉर्नर १३५* (६९)
नुवान कुलशेखरा १/२३ (४ षटके)
मायकल हसी ३७ (२७)
स्टीफन ओ' किफी ३/२८ (४ षटके)
न्यू साउथ वेल्स ४६ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: बिली बाउडेन आणि योहानस क्लोट
सामनावीर: डेविड वॉर्नर
 • नाणेफेक : न्यू साउथ वेल्स - फलंदाजी


गट ब[संपादन]

संघ सा वि हा अणि गुण नेररे
इंग्लंड सॉमरसेट -०.५५४
भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स +०.३९३
भारत कोलकाता नाईट रायडर्स +०.३०६
दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स +०.२४९
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स −०.७७५

२३ सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स
१७३/७ (२० षटके)
विराट कोहली ३४ (२९)
यॉन थेरॉन ४/२९ (३ षटके)
 • नाणेफेक : वॉरियर्स - गोलंदाजी

२५ सप्टेंबर
१६:०० (दि/रा)
धावफलक
वॉरीयर्स दक्षिण आफ्रिका
१७१/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स
१२१/६ (२० षटके)
वॉरियर्स ५० धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: सुधिर असनानी आणि बिली डॉक्ट्रोव
सामनावीर: जॉन-जॉन स्मट्स
 • नाणेफेक : वॉरियर्स - फलंदाजी

२५ सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
इंग्लंड सॉमरसेट
१६४/५ (१९.४ षटके)
जॉक कालिस ७४* (६१)
लेविस ग्रेगोरी २/९ (२ षटके)
रॉल्फ वॅन डर मर्व ७३ (४०)
रजत भाटीया २/३७ (३.४ षटके)
 • नाणेफेक : कोलकाता - फलंदाजी

२७ सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स
१८८/५ (२० षटके)
वि
मनोज तिवारी ४० (३१)
गॅरी पुटलँड ३/३१ (४ षटके)
रेडबॉक्स १९ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: सुधिर असनानी आणि ब्रुस ओक्सेंफोर्ड
सामनावीर: कॅलम फर्ग्युसन
 • नाणेफेक : रेडबॅक्स - फलंदाजी

२९ सप्टेंबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
भारत कोलकाता नाईट रायडर्स
१७१/१ (१७.३ षटके)
कोलकाता - ९ गडी राखुन विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: बिली डॉक्ट्रोव आणि ब्रुस ओक्सेंफोर्ड
सामनावीर: जॉक कालिस
 • नाणेफेक : कोलकाता - फलंदाजी

१ ऑक्टोबर
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
 • नाणेफेक : रेडबॅक्स - गोलंदाजी

१ ऑक्टोबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स
१५५/४ (२० षटके)
वि
गौतम गंभीर ३३* (२३)
वाय्ने पार्नेल १/२४ (२ षटके)
कोलकाता २२ धावांनी विजयी (D/L)
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: मराईस ईरास्मुस आणि एस रवी
सामनावीर: कोलिन इंग्राम
 • नाणेफेक : कोलकाता - गोलंदाजी

३ ऑक्टोबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
इंग्लंड सॉमरसेट
१५५/६ (२० षटके)
क्रिस गेल ८६ (४६)
स्टीव कर्बी २/२३ (४ षटके)
पीटर ट्रेगो ५८ (३८)
श्रीनाथ अरविंद २/२३ (४ षटके)
 • नाणेफेक : सॉमरसेट - गोलंदाजी

५ ऑक्टोबर
१६:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड सॉमरसेट
१४६/४ (२० षटके)
वि
वॉरीयर्स दक्षिण आफ्रिका
१३४/८ (२० षटके)
क्रेग किस्वेटर ५६* (५२)
योहान बोथा १/२० (४ षटके)
सॉमरसेट १२ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: कुमार धर्मसेना आणि एस रवी
सामनावीर: अल्फोंसो थॉमस
 • नाणेफेक : सॉमरसेट - फलंदाजी

५ ऑक्टोबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स
२१४/२ (२० षटके)
वि
डॅनियल हॅरीस १०८* (६१)
सय्यद मोहम्मद १/२९ (४ षटके)
तिलकरत्ने दिलशान ७४ (४७)
शॉन टेट ५/३२ (४ षटके)
बँगलोर २ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: कुमार धर्मसेना आणि एस रवी
सामनावीर: विराट कोहली
 • नाणेफेक : रेड बॅक्स - फलंदाजी


बाद फेरी[संपादन]

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
७ ऑक्टोबर – बंगळूर
 भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स २०४/४ (१८.३ ष)  
 ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स ब्ल्यु २०३/२ (२० ष)  
 
९ ऑक्टोबर – चेन्नई
     भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स १०८ (१९.२ ष)
   भारत मुंबई इंडियन्स १३९ (२० ष)
८ ऑक्टोबर – चेन्नई
 इंग्लंड सॉमरसेट १५०/७ (२० ष)
 भारत मुंबई इंडियन्स १६०/५ (२० ष)


 

उपांत्य फेरी[संपादन]

७ ऑक्टोबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
२०४/४ (१८.३ षटके)
क्रिस गेल ९२ (४१)
पॅट्रीक कमिन्स ४/४५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स ६ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: कुमार धर्मसेना आणि मराईस ईरास्मुस
सामनावीर: विराट कोहली
 • नाणेफेक : बंगलोर - गोलंदाजी

८ ऑक्टोबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
भारत मुंबई इंडियन्स
१६०/५ (२० षटके)
वि
इंग्लंड सॉमरसेट
१५०/७ (२० षटके)
अडेन ब्लिझार्ड ५४ (३९)
ऍडम डिबल १/२० (४ षटके)
क्रेग किस्वेटर ६२ (४६)
लसिथ मलिंगा ४/२० (४ षटके)
मुंबई १० धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई
पंच: बिली बॉडेन आणि बिली डॉक्ट्रोव
सामनावीर: लसिथ मलिंगा
 • नाणेफेक : मुंबई - फलंदाजी


अंतिम सामना[संपादन]

९ ऑक्टोबर
२०:०० (दि/रा)
धावफलक
भारत मुंबई इंडियन्स
१३९ (२० षटके)
वि
जेम्स फ्रँकलिन ४१ (२९)
राजु भटकल ३/२१ (३ षटके)
मुंबई ३१ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई
पंच: कुमार धर्मसेना आणि मराईस ईरास्मुस
सामनावीर: हरभजन सिंग
 • नाणेफेक : मुंबई - फलंदाजी

फलंदाजी विक्रम[संपादन]

सर्वात जास्त धावा[संपादन]

खेळाडू संघ धावा सर्वोच्च सरासरी स्ट्राईक रेट १०० ५०
डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स ब्ल्यु ३२८ १३५* १०९.३३ १७२.६३
क्रिस गेल भारत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २५७ ९२ ४२.८३ १७८.४७
विराट कोहली भारत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २३२ ८४* ४६.४० १४५.९१
जॉक कालिस भारत कोलकाता नाईट रायडर्स २२३ ७४* ७४.३३ १२०.५४
जॉन-जॉन स्मट्स दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स क्रिकेट संघ १८४ ८८ ४६.०० ११४.२८

गोलंदाजी विक्रम[संपादन]

सर्वात जास्त बळी[संपादन]

खेळाडू संघ बळी सर्वोत्तम सरा इकोनॉमी स्ट्राईक रेट
लसित मलिंगा भारत मुंबई इंडियन्स १० ४/२० ११.७० ५.८५ १२.००
सुनिल नरीन त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो ३/८ १०.५० ४.३७ १४.४०
अबु नचिम भारत मुंबई इंडियन्स ३/२३ १६.५० ७.४७ १३.२०
अल्फोंसो थॉमस इंग्लंड सॉमरसेट २/१६ २१.२५ ७.०८ १८.००

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ "IPL considering CLT20 qualifying stage". CricInfo. 2011-05-25. 2011-06-07 रोजी पाहिले.
 2. ^ "Chennai to host IPL opening game and final". CricInfo. ESPN. 2011-02-16. 2011-02-17 रोजी पाहिले.
 3. ^ Moonda, Firdose (2011-03-18). "Cobras edge Warriors to take Pro20 शीर्षक". CricInfo. ESPN. 2011-03-20 रोजी पाहिले.
 4. ^ Coverdale, Brydon (2011-02-04). "South Australia aim to end trophy drought". CricInfo. ESPN. 2011-03-03 रोजी पाहिले.
 5. ^ "2011 Champions League Twenty20 Match Schedule" (pdf). Champions League Twenty20. 2011-07-11 रोजी पाहिले.[permanent dead link]
 6. ^ "Six-team qualifier for Champions League". CricInfo. 2011-06-20. 2011-06-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

To