ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०११
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
Flag of Sri Lanka.svg
श्रीलंका
तारीख ६ ऑगस्ट – २० सप्टेंबर २०११
संघनायक मायकेल क्लार्क (कसोटी आणि ए. दि.)
कॅमेरोन व्हाइट (टी२०)
तिलकरत्ने दिलशान
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा मायकेल हसी (४६३) ॲंजेलो मॅथ्यूज (२७४)
सर्वाधिक बळी रायन हॅरिस (११ रंगना हेराथ (१६)
मालिकावीर मायकल हसी (ऑ)
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा मायकेल क्लार्क (२४२) महेला जयवर्धने (१८०)
सर्वाधिक बळी मिचेल जॉन्सन (११) लसिथ मलिंगा (११)
मालिकावीर मायकेल क्लार्क (ऑ)
२०-२० मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड वॉर्नर (६९) तिलकरत्ने दिलशान (१०८)
सर्वाधिक बळी ब्रेट ली (४) अजंता मेंडिस (६)
मालिकावीर अजंता मेंडिस आणि तिलकरत्ने दिलशान (दोघे श्रीलंका)


६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर २००११ दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी गेला होता.

टी२०आ मालिका[संपादन]

पहिला टी२०आ[संपादन]

६ ऑगस्ट २०११ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९८/३ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६३/८ (२० षटके)
तिलकरत्ने दिलशान १०४* (५७)
ब्रेट ली १/३८ (४ षटके)
श्रीलंकेचा ३५ धावांनी विजय झाला
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी, श्रीलंका
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि रुचिरा पल्लियागुरु (श्रीलंका)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) याने टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.

दुसरा टी२०आ[संपादन]

८ ऑगस्ट २०११ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५७/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४९/९ (२० षटके)
महेला जयवर्धने ८६ (६३)
जॉन हेस्टिंग्ज ३/१४ (४ षटके)
शेन वॉटसन ५७ (२४)
अजंथा मेंडिस ६/१६ (४ षटके)
श्रीलंकेचा ८ धावांनी विजय झाला
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी, श्रीलंका
पंच: रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका) आणि रुचिरा पल्लियागुरु (श्रीलंका)
सामनावीर: अजंथा मेंडिस (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

संदर्भ[संपादन]