राहुल शर्मा
Jump to navigation
Jump to search
राहुल शर्मा (सप्टेंबर १४, इ.स. १९६०:नवी दिल्ली - ) हा हॉंग कॉंगच्या क्रिकेट संघाचा भूतपूर्व संघनायक आहे. शर्माने हॉॅंगकॉॅंगकडून दोन एक-दिवसीय क्रिकेट सामन्यांत भाग घेतला होता. याशिवाय तो दिल्ली क्रिकेट संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत एका सामन्यात खेळला.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मागील: प्रथम |
हॉंगकॉंगच्या एक-दिवसीय क्रिकेट संघाचे नायक इ.स. २००४ – विद्यमान |
पुढील: विद्यमान |