भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०११
भारत
इंग्लंड
तारीख २१ जुलै – १६ सप्टेंबर २०११
संघनायक महेंद्रसिंग धोनी ॲन्ड्‍ऱ्यू स्ट्रॉस (कसोटी)
अ‍ॅलास्टेर कुक (एसा)
स्टुअर्ट ब्रॉड (२०-२०)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (४६१) केव्हिन पीटरसन (५३३)
सर्वाधिक बळी प्रवीण कुमार (१५) स्टुअर्ट ब्रॉड (२५)
मालिकावीर राहुल द्रविड आणि स्टुअर्ट ब्रॉड
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा महेंद्रसिंग धोणी (२३६) रवी बोपारा (१९७)
सर्वाधिक बळी रविचंद्रन अश्विन (६) ग्रेम स्वान (८)
मालिकावीर महेंद्रसिंग धोणी (भा)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा अजिंक्य रहाणे (६१) आयॉन मॉर्गन (४९)
सर्वाधिक बळी मुनाफ पटेल (२) जेड डर्नबॅच (४)
मालिकावीर जेड डर्नबॅच (इं)

संघ[संपादन]

मर्यादित षटकांचे सामने कसोटी
भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत[१] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[२]
महेंद्रसिंग धोनी (ना) आणि (य) ॲन्ड्‍ऱ्यू स्ट्रॉस (ना)
गौतम गंभीर (उना) अ‍ॅलास्टेर कुक (उना)
राहुल द्रविड जेम्स अँडरसन
हरभजन सिंग इयान बेल
झहीर खान टिम ब्रेस्नन
प्रवीण कुमार स्टुअर्ट ब्रॉड
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण इयॉन मॉर्गन
अमित मिश्रा केव्हिन पीटरसन
अभिनव मुकुंद मॅट प्रायर ()
मुनाफ पटेल ग्रेम स्वान
सुरेश रैना क्रिस ट्रेम्लेट
वृद्धिमान साहा () जोनाथन ट्रॉट
इशांत शर्मा
सचिन तेंडुलकर
युवराज सिंग

सराव सामने[संपादन]

प्रथम श्रेणी: सॉमरसेट वि भारत[संपादन]

१५–१७ जुलै
धावफलक
वि
४२५/३ (घोषित, ९६ षटके)
अरुल सुपैया १५६ (२५९)
सुरेश रैना १/५३ (९ षटके)
२२४ (५२.४ षटके)
सुरेश रैना १०३* (११२)
शार्ल विलोबी ६/७६ (२० षटके)
२६०/२d (४१ षटके)
ॲन्ड्‍ऱ्यू स्ट्रॉस १०९* (१३५)
अमित मिश्रा २/१२३ (१४ षटके)
६९/० (१६.४ षटके)
गौतम गंभीर ३६* (४९)
 • नाणेफेक: सॉमरसेट - फलंदाजी.


२ दिवस सामना: नॉर्थम्पटनशायर वि भारत[संपादन]


लिस्ट अ: ससेक्स वि भारत[संपादन]

२५ ऑगस्ट
वि


लिस्ट अ: केंट वि भारत[संपादन]

२६ ऑगस्ट
वि


२०-२०: लिसेस्टशायर वि भारत[संपादन]


कसोटी मालिका[संपादन]

पहिला कसोटी सामना[संपादन]

२१–२५ जुलै
धावफलक
वि
४७४/८ (१३१.४ षटके, डाव घोषित)
केव्हिन पीटरसन २०२* (३२६)
प्रवीण कुमार ५/१०६ (४०.३ षटके)
२८६/१० (९५.५ षटके)
राहुल द्रविड १०३* (२२०)
स्टुअर्ट ब्रॉड ४/३७ (२२ षटके)
२६९/६ (७१ षटके, डाव घोषित)
मॅट प्रायर १०३* (१२०)
इशांत शर्मा ४/५९ (२२ षटके)
२६१/१० (९६.३ षटके)
सुरेश रैना ७८ (१३६)
जेम्स ॲंडरसन ५/६५ (२८ षटके)


दुसरा कसोटी सामना[संपादन]

२९ जुलै - २ ऑगस्ट
धावफलक
वि
२२१/१० (६८.४ षटके)
स्टुअर्ट ब्रॉड ६४ (६६)
प्रवीण कुमार ३/४५ (२२ षटके)
२८८/१० (९१.१ षटके)
राहुल द्रविड ११७ (२३५)
स्टुअर्ट ब्रॉड ६/४६ (२४.१ षटके)
५४४/१० (१२०.२ षटके)
इयान बेल १५९ (२०६)
प्रवीण कुमार ४/१२४ (३६ षटके)
१५८ (४७.४ षटके)
सचिन तेंडुलकर ५६ (८६)
टिम ब्रेस्नन ५/४८ (१२ षटके)
 • नाणेफेक: भारत - गोलंदाजी


तिसरा कसोटी सामना[संपादन]

१०–१४ ऑगस्ट
वि
२२४/१० (६२.२ षटके)
महेंद्रसिंग धोणी ७७ (९६)
स्टुअर्ट ब्रॉड ४/५३ (१७ षटके)
७१०/७ (१८८.१ षटके, डाव घोषित)
अ‍ॅलास्टेर कूक २९४ (५४५)
अमित मिश्रा ३/१५० (४३ षटके)
२४४/१० (५५.३ षटके)
महेंद्रसिंग धोणी ७४* (७९)
जेम्स ॲंडरसन ४/८५ (२९ षटके)
 • नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.


चौथा कसोटी सामना[संपादन]

१८–२२ ऑगस्ट
वि
५९१/६ (१५३ षटके, डाव घोषित)
इयान बेल २३५ (३६४)
शांताकुमारन श्रीसंत ३/१२३ (२९ षटके)
३००/१० (९४ षटके)
राहुल द्रविड १४६* (२६६)
टिम ब्रेस्नन ३/५४ (१७ षटके)
२८३/१० (९१ षटके) (फॉलो-ऑन)
सचिन तेंडुलकर ९१ (१७२)
ग्रेम स्वान ६/१०६ (३८ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि ८ धावांनी विजयी
ओव्हल मैदान, लंडन
पंच: रॉड टकर आणि सायमन टॉफेल
सामनावीर: इयान बेल
 • नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली


२०-२० मालिका[संपादन]

एकमेव २०-२० सामना[संपादन]

३१ ऑगस्ट
धावफलक
भारतचा ध्वज भारत
१६५ (१९.४ षटके)
वि
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६९/४ (१९.३ षटके)
अजिंक्य रहाणे ६१ (३९)
जेड डर्नबाख ४/२२ (३.४ षटके)
आयॉन मॉर्गन ४९ (२७)
मुनाफ पटेल २/२५ (४ षटके)
इंग्लंड ६ गडी व ३ चेंडू राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: रॉब बेली (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: जेड डर्नबाख, इंग्लंड


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३ सप्टेंबर
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७४/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७/२ (७.२ षटके)
पार्थिव पटेल ९५ (१०७)
टिम ब्रेसनन २/५४ (१० षटके)
 • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
 • मुसळधार पावसामुळे सामना रद्द.
 • एकदिवसीय पदार्पण: अजिंक्य रहाणे (भा).


२रा सामना[संपादन]

६ सप्टेंबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८७/८ (२३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८८/३ (२२.१ षटके)
अजिंक्य रहाणे ५४ (४७)
ग्रेम स्वान ३/३३ (५ षटके)
इंग्लंड ७ गडी व ५ चेंडू राखून विजयी
रोझ बोल, साउथॅम्प्टन
पंच: रॉब बेली (इं) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: अलास्टेर कुक (इं)
 • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
 • पावसामुळे सामना ५ तास उशिरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी २३ षटकांचा खेळवण्यात आला.


३रा सामना[संपादन]

९ सप्टेंबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२३४/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१८/७ (४१.५ षटके)
इंग्लंड ३ गडी व ७ चेंडू राखून विजयी
ओव्हल मैदान, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: रविंद्र जडेजा (भा)
 • नाणेफेक : इंग्लंड गोलंदाजी
 • इंग्लंडच्या डावादरम्यान २०व्या षटकांनंतर आलेल्या पावसामुळे ७ षटकांचा खेळ वाया गेला आणि इंग्लंडसमोर ४३ षटकांमध्ये २१८ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.


४था सामना[संपादन]

११ सप्टेंबर
[धावफलक]
भारत Flag of भारत
२८०/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२७०/५ (४८.५ षटके)
सुरेश रैना ८४ (१११)
ग्रेम स्वान २/४९ (९ षटके)
रवी बोपारा ९६ (१११)
रूद्र प्रताप सिंग ३/५९ (९ षटके)
सामना बरोबरीत (ड/ल)
लॉर्ड्स मैदान, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: सुरेश रैना (भा) आणि रवी बोपारा (इं)


५वा सामना[संपादन]

१६ सप्टेंबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३०४/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४१/४ (३२.२ षटके)
विराट कोहली १०७ (९३)
ग्रेम स्वान ३/३४ (९ षटके)
जोनाथन ट्रॉट ६३ (६०)
विनय कुमार १/४२ (६.२ षटके)
इंग्लंड ६ गडी व १० चेंडू राखून विजयी (ड/लु पद्धत)
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: जॉनी बेरस्टो (इं)
 • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
 • पावसामुळे इंग्लंड समोर ३४ षटकांमध्ये २४१ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.
 • एकदिवसीय पदार्पण: जॉनी बेरस्टो (इं)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "India Squad - Tests". ESPN Cricinfo. 2 July 2011. 3 July 2011 रोजी पाहिले.
 2. ^ "England v India 2011 / England Squad - 1st Test". ESPNcricinfo. 17 July 2011 रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१