"प्रकाश आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८७: ओळ ८७:
==कारकीर्द==
==कारकीर्द==
===संसद सदस्य===
===संसद सदस्य===
प्रकाश आंबेडकर हे १९९० ते १९९६ दरम्यान [[राज्यसभा|राज्य सभेचे]] सदस्य (खासदार) होते.<ref>{{cite web|title=Alphabetical List Of Former Members Of Rajya Sabha Since 1952|url=http://164.100.47.5/Newmembers/alphabeticallist_all_terms.aspx|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi|accessdate=March 2019}}</ref> ते [[अकोला (लोकसभा मतदारसंघ)|अकोला लोकसभा मतदारसंघातून]] [[इ.स. १९९८]] (ते १९९९ पर्यंत) मध्ये [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचे उमेदवार १२व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले, पुढे यात मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा [[इ.स. १९९९]] (ते २००४ पर्यंत) मध्ये [[भारिप बहुजन महासंघ]] पक्षाचे उमेदवार म्हणून १३व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये निवडूण आले. आंबेडकर हे १२व्या व १३व्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा संसद सदस्य (खासदार) म्हणून निवडून आले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.maharashtrapoliticalparties.in/prakash-ambedkar.html|शीर्षक=Welcome to Maharashtra Political Parties.in|संकेतस्थळ=www.maharashtrapoliticalparties.in|अॅक्सेसदिनांक=2019-03-28}}</ref><ref>https://www.parliamentofindia.nic.in/ls/lok13/biodata/13MH19.htm</ref>
प्रकाश आंबेडकर हे १९९० ते १९९६ दरम्यान [[राज्यसभा|राज्य सभेचे]] सदस्य (खासदार) होते.<ref>{{cite web|url=http://rajyasabha.nic.in/rsnew/pre_member/1952_2003/a.pdf |title=Microsoft Word - biograp_sketc_1a.htm |format=PDF |date= |accessdate=2011-03-02}}</ref><ref>{{cite web|title=Alphabetical List Of Former Members Of Rajya Sabha Since 1952|url=http://164.100.47.5/Newmembers/alphabeticallist_all_terms.aspx|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi|accessdate=March 2019}}</ref> ते [[अकोला (लोकसभा मतदारसंघ)|अकोला लोकसभा मतदारसंघातून]] [[इ.स. १९९८]] (ते १९९९ पर्यंत) मध्ये [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचे उमेदवार १२व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले, पुढे यात मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा [[इ.स. १९९९]] (ते २००४ पर्यंत) मध्ये [[भारिप बहुजन महासंघ]] पक्षाचे उमेदवार म्हणून १३व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये निवडूण आले.<ref>{{cite web|url=http://parliamentofindia.nic.in/ls/lok13/biodata/13MH19.htm |title=Biographical Sketch of Member of 13th Lok Sabha |publisher=Parliamentofindia.nic.in |date= |accessdate=2011-03-02}}</ref> आंबेडकर हे १२व्या व १३व्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा संसद सदस्य (खासदार) म्हणून निवडून आले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.maharashtrapoliticalparties.in/prakash-ambedkar.html|शीर्षक=Welcome to Maharashtra Political Parties.in|संकेतस्थळ=www.maharashtrapoliticalparties.in|अॅक्सेसदिनांक=2019-03-28}}</ref><ref>https://www.parliamentofindia.nic.in/ls/lok13/biodata/13MH19.htm</ref>


==="महाराष्ट्र बंद"चे अावाहन===
==="महाराष्ट्र बंद"चे अावाहन===

१४:२३, २९ मार्च २०१९ ची आवृत्ती

प्रकाश आंबेडकर
चित्र:Adv.prakash ambedkar.jpg

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१० ऑक्टोबर इ.स. १९९९ – ६ फेब्रुवारी इ.स. २००४
राष्ट्रपती के.आर. नारायणन
ए.पी.जे. अब्दुल कलाम
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
पुढील संजय धोत्रे
मतदारसंघ अकोला
कार्यकाळ
१० मार्च इ.स. १९९८ – २६ एप्रिल इ.स. १९९९
राष्ट्रपती के.आर. नारायणन
पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल
अटल बिहारी वाजपेयी
मागील पांडुरंग फुंडकर
मतदारसंघ अकोला

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
१८ सप्टेंबर इ.स. १९९० – १७ सप्टेंबर इ.स. १९९६
राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण
शंकरदयाळ शर्मा
पंतप्रधान चंद्रशेखर
पी.व्ही. नरसिंहराव
अटल बिहारी वाजपेयी
एच.डी. देवेगौडा
राज्यपाल सी. सुब्रमण्यम
पी.सी. अलेक्झांडर
मतदारसंघ महाराष्ट्र

जन्म १० मे, १९५४ (1954-05-10) (वय: ६९)
बॉम्बे, बॉम्बे राज्य
(सध्या मुंबई, महाराष्ट्र)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष  • भारतीय रिपब्लिकन पक्ष
 • भारिप बहुजन महासंघ
 • वंचित बहुजन आघाडी
आई मीरा आंबेडकर
वडील यशवंत आंबेडकर
पत्नी अंजली आंबेडकर
नाते  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर (आजोबा)
 • आनंदराज आंबेडकर (भाऊ)
 • आनंद तेलतुंबडे (मेहुणा)
इतर: आंबेडकर कुटुंब
अपत्ये सुजात आंबेडकर
निवास राजगृह, मुंबई
पुणे
शिक्षण बी.ए, एल्‌एल.बी.
व्यवसाय राजकारणी, वकील, सामाजिक कार्यकर्ता
धर्म नवयानी बौद्ध

प्रकाश यशवंत आंबेडकर (जन्म: १० मे, १९५४), बाळासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय, हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक व वकील आहेत. ते भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. प्रकाश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.[१] आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत.[२] २०१८ मध्ये त्यांनी सुमारे १०० लहान-मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. २०१९ ची १७वी लोकसभा निवडणुका या आघाडीमार्फत लढवण्यात येणार आहे.

सुरुवातीचे जीवन व शिक्षण

प्रकाश आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी बॉम्बे स्टेट (सध्याचे मुंबई) झाला. त्यांचे प्रकाश हे नाव त्यांचे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेले आहे. इ.स. १९७२ मध्ये ते मुंबईतील सेंट स्टॅनीसलायस हायस्कूल मधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर इ.स. १९७८ मध्ये त्यांनी सिद्धार्थ कला महाविद्यालयामधून बी.ए. शिक्षण पूर्ण केले. पुढे इ.स. १९८१ मध्ये त्यांनी सिद्धार्थ विधी महाविद्यालयाामधून त्यांनी एलएलबी पदवी मिळवली.[३]

कारकीर्द

संसद सदस्य

प्रकाश आंबेडकर हे १९९० ते १९९६ दरम्यान राज्य सभेचे सदस्य (खासदार) होते.[४][५] ते अकोला लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९९८ (ते १९९९ पर्यंत) मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार १२व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले, पुढे यात मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा इ.स. १९९९ (ते २००४ पर्यंत) मध्ये भारिप बहुजन महासंघ पक्षाचे उमेदवार म्हणून १३व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये निवडूण आले.[६] आंबेडकर हे १२व्या व १३व्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा संसद सदस्य (खासदार) म्हणून निवडून आले होते.[७][८]

"महाराष्ट्र बंद"चे अावाहन

१ जानेवारी २०१८ रोजी, पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचारास येथील "जय स्तंभा"ला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या बौद्ध, अनुसूचित जाती व ओबीसी लोकांवर हिंदुत्ववादी लोकांकडून हल्ला करण्यात आला होता. आंबेडकरांनी या हिंदुत्ववादी लोकांची माथी भडकल्याचा आरोप संभाजी भिडे व मिलींद एकबोटे या दोघांवर ठेवला आणि दोघांची पोलिस चौकषी व कडक कारवाईची मागणी केली. महाराष्ट्र शासन व पोलिस यंत्रणा दोषींवर काहीही कारवाई करत नाही म्हणून त्यांनी ३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्रीय जनतेस "महाराष्ट्र बंद"चे अावाहन केले. या बंदास लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो यशस्वी ठरला, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर नव्याने प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरवादी व बहुजन समाजाच्या केंद्रस्थानी आले. विशेषतः तरूण वर्ग त्यांचा समर्थक बनला.[९][१०]

वंचित बहुजन आघाडी

आंबेडकर यांनी २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापन केली. ही संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या राजकीय पक्षांची आघाडी आहे.[११] भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडीत सहभागी झालेल्या आहेत.[१२] आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. या आघाडी सन २०१९ मधील, १७व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवणार आहे.[१३][१४]

वैयक्तिक जीवन

कुटुंब

प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकररमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत. त्यांचे वडीलांचे नाव यशवंत आंबेडकर (भैयासाहेब) व आईचे नाव मीरा आंबेडकर आहे. आंबेडकर कुटुंब हे बौद्ध धर्मीय आहे. त्यांना धाकटे दोन भाऊ व एक बहीण आहे – भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व रमाबाई आंबेडकर. रमाबाई ह्या आनंद तेलतुंबडे यांच्या पत्नी आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा विवाह २७ नोव्हेंबर १९९३ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अंजली मायदेव यांच्याशी झाला.[१५] अंजली आंबेडकर ह्या प्राध्यापिका आहेत. प्रकाश व अंजली या दामत्यांना सुजात नावाचा एकुलता एक मुलगा आहे. आंबेडकरांना सामाजिक व राजकीय कार्यांमध्ये त्यांची पत्नी व मुलगा मदत करीत असतात.[१६]

संपत्ती

मार्च २०१९ मध्ये, लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रूपये इतकी आहे. तसेच आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.[३][१७][१८]

लेखन साहित्य

प्रकाश आंबेडकर यांनी अनेक पुस्तके लिहीली आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • आंबेडकरी चळवळ संपली आहे
  • अंधेरी नगरी चौपट राजा
  • महाराष्ट्राचा उद्याचा मुख्यमंत्री वारकरी आणि वारकरीच
  • कॅन इट बी स्टॉप्ड![१९]
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक भष्टाचार[२०]
  • ऐतिहासिक आंबेडकर भवनाचा वारसा आपण जपणार की नाही??[२१]

त्यांच्यावरील पुस्तके

  • प्रकाशपर्व (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं चरित्र, लेखक उमेश चव्हाण)

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Deccan Herald (इंग्रजी भाषेत) https://www.deccanherald.com/content/294675/ambedkars-grandson-stresses-leadership-qualities.html. 2019-03-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://parliamentofindia.nic.in/ls/lok13/biodata/13MH19.htm
  3. ^ a b Express, Today (26 मार्च, 2019). "मा. बाळासाहेब आंबेडकरांवर एकही गुन्हा नाही ,प्रतिज्ञापत्रात शिक्षण आणि संपत्तीची दिली माहिती ,किती संपत्ती आहे बाळासाहेबांच्या नावावर ?". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "Microsoft Word - biograp_sketc_1a.htm" (PDF). 2011-03-02 रोजी पाहिले.
  5. ^ "Alphabetical List Of Former Members Of Rajya Sabha Since 1952". Rajya Sabha Secretariat, New Delhi. March 2019 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "Biographical Sketch of Member of 13th Lok Sabha". Parliamentofindia.nic.in. 2011-03-02 रोजी पाहिले.
  7. ^ www.maharashtrapoliticalparties.in http://www.maharashtrapoliticalparties.in/prakash-ambedkar.html. 2019-03-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ https://www.parliamentofindia.nic.in/ls/lok13/biodata/13MH19.htm
  9. ^ Zee News Hindi (इंग्रजी भाषेत) https://zeenews.india.com/hindi/india/maharashtra/who-is-prakash-ambedkar/362402. 2019-03-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ www.navodayatimes.in (hindi भाषेत) http://www.navodayatimes.in/news/khabre/rally-against-maharashtra-government-by-prakash-ambedkar/69335/. 2019-03-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/maharashtra/depatriate-bahujan-leaders-turn-maharashtra-change/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ www.jagran.com (हिंदी भाषेत) https://www.jagran.com/elections/lok-sabha-prakash-ambedkar-front-to-contest-all-48-lok-sabha-seats-in-maharashtra-19037696.html. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ (इंग्रजी भाषेत). 2019-03-15 https://www.bbc.com/marathi/india-47583698. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-bjp-shivsena-will-get-advantage-in-loksabha-election-2019-after-prakash-ambedkar-break-alliance-hope-with-congress-dlpg-1753129.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ https://www.jodilogik.com/wordpress/index.php/7-facts-intercaste-marriage/
  16. ^ divyamarathi https://divyamarathi.bhaskar.com/news/home-minister-prof-4574062-NOR.html. 2019-03-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ "प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१ लाख ८१ हजार रूपयाची संपत्ती". Lokmat. 26 मार्च, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  18. ^ सोलापूर, आफताब शेख, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/election/loksabha-election-2019-properties-of-solapur-candidate-prakash-ambedkar-sushil-kumar-shinde-jai-siddheshwar-swami-648140. 2019-03-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ Ambedkar, Prakash (2014). Can It Be Stopped! (1st ed.). Bhashya Prakashan. ISBN 9789383206261.
  20. ^ ????????, ?????? (2013). Rashtriya Swayamsevak Sangh Ka Vaicharik Bhrashtachar (Hindi भाषेत) (1st ed.). Bhashya Prakashan. ISBN 9789383206216.CS1 maint: numeric names: authors list (link) CS1 maint: unrecognized language (link)
  21. ^ "BookGanga - Creation | Publication | Distribution". www.bookganga.com. 2018-10-10 रोजी पाहिले.

बाह्य दुवे