एच.डी. देवेगौडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हरदनहळ्ळी दोडेगौडा
एच.डी. देवेगौडा


कार्यकाळ
जुन १, इ.स. १९९६ – एप्रिल २१, १९९७
राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा
मागील अटलबिहारी वाजपेयी
पुढील इंद्रकुमार गुजराल

कार्यकाळ
११ डिसेंबर १९९४ – ३१ मे १९९६
मागील एम. वीरप्पा मोईली
पुढील जे.एच. पटेल

विद्यमान
पदग्रहण
मे २०१४

जन्म १८ मे, १९३३ (1933-05-18) (वय: ८६)
हरदनहळ्ळी, म्हैसूरचे राज्य, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष जनता दल (नि.)
पत्नी चेन्नम्मा देवगौडा
अपत्ये एच.डी. कुमारस्वामी
धर्म हिंदू
सही एच.डी. देवेगौडायांची सही

हरदनहळ्ळी दोडेगौडा देवेगौडा (कन्नड: ಹೆಚ್.ಡಿ.ದೇವೇಗೌಡ; जन्म: १८ मे १९३३) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान आहेत. जून १९९६ ते एप्रिल १९९७ ह्या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदावर राहिलेले देवेगौडा १९९४ ते १९९६ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. ह्याखेरीज त्यांनी आजवर भारत सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भूषवली आहेत.

बाह्य दुवे[संपादन]