धर्मनिरपेक्षता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय घटनेच्या २५व्या कलमाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट केला आहे.

  • भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे[ संदर्भ हवा ].
  • वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही. [ संदर्भ हवा ]
  • सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती-व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही. [ संदर्भ हवा ]

मात्र संकुचित अर्थानेही धर्माचा नाश घडवून आणणे, धर्माला जीवनातून हद्दपार करणे असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही. सामाजिक व्यवहारात धर्माला प्रवेश नाही. एवढाच धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे असे मानले जाते.

आक्षेप[संपादन]

या धर्मनिरपेक्षतेचा फायदा घेऊन ख्रिस्ती मिशनरी हिंदू लोकांच्या धर्मांतराचे काम करतात, असा आक्षेप यावर घेतला जातो.[ संदर्भ हवा ] तसेच धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लीम अनुनय केला जातो असेही मानणारा एक प्रवाह आहे.[ संदर्भ हवा ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.