Jump to content

किंगफिशर एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किंगफिशर एअरलाईन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
किंगफिशर
आय.ए.टी.ए.
IT
आय.सी.ए.ओ.
KFR
कॉलसाईन
Kingfisher
बंद ऑक्टोबर २०१२
हब
मुख्य शहरे
फ्रिक्वेंट फ्लायर किंग क्लब
उपकंपन्या किंगफिशर रेड
विमान संख्या ८५ (अधिक १६५ येण्याच्या मार्गावर आणि ३५ अनिश्चित)
ब्रीदवाक्य फ्लाय द गूड टाइम्स
पालक कंपनी युनायटेड ब्रुअरीझ ग्रूप
मुख्यालय अंधेरी, मुंबई, भारत
प्रमुख व्यक्ती विजय मल्ल्या
हितेश पटेल (ई.व्ही.पी.)
राजेश वर्मा (ई.व्ही.पी.)
संकेतस्थळ संकेतस्थळ

किंगफिशर एरलाइन्स ही भारत देशामधील एक भूतपूर्व विमान वाहतूक कंपनी आहे. विजय मल्ल्याच्या युनायटेड ब्रुवरीज ग्रुप ह्या कंपनीच्या मालकीची असलेली किंगफिशर एरलाइन्स २००५ ते २०१२ दरम्यान कार्यरत होती. आर्थिक संकटांत सापडल्यामुळे ऑक्टोबर २०१२ मध्ये किंगफिशर एरलाइन्सने आपल्या सर्व सेवा थांबवल्या. मार्च २०१३ मध्ये भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने किंगफिशर एरलाइन्सचा परवाना रद्द केला.

बाह्य दुवे

[संपादन]