Jump to content

मॅक्सिमिलियन पहिला (पवित्र रोमन सम्राट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅक्सिमिलियन पहिला, पवित्र रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅक्सिमिलियन पहिला

मॅक्सिमिलियन पहिला (२२ मार्च १४५९, व्हियेना – १२ जानेवारी १५१९, वेल्स) हा १४८६ पासून जर्मनीचा राजा व इ.स. १५०८ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १४७७ पासून बूर्गान्यचा ड्यूक देखील होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
फ्रेडरिक तिसरा
पवित्र रोमन सम्राट
१४८६-१५१९
पुढील
चार्ल्स पाचवा