Jump to content

हज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हज्ज
الحج
2010 मध्ये हजसाठी मक्का येथे अल-मस्जिद अल-हरम मस्जिद]] यात्रेकरू
स्थिती सक्रिय
वारंवारता वार्षिक
ठिकाणे मक्का
गुणक 21°25′22.3″N 39°49′32.6″E / 21.422861°N 39.825722°E / 21.422861; 39.825722
देश सौदी अरेबिया
उपस्थित लोक २,४८९,४०६ (२०१९)
(१०,००० COVID-19 मुळे 2020 मध्ये मर्यादा
(COVID-19 मुळे 2021 मध्ये 60,000 मर्यादा)
१,०००,००० (2022)
१,८४५,०४५ (२०२३)
Air-conditioned tents in Mina city (Saudi Arabia), २ किलोमीटर (१.२ मैल) away from Mecca.

हज ही मुस्लिम लोकांची यात्रा आहे. ही यात्रा अल-हिज्जाह्‌ या महिन्यामध्ये सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र शहरी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी असा कुरानमध्ये आदेश आहे.ही एक पवित्र यात्रा आहे .