गगन खोडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गगन खोडा (जन्म: २४ ऑक्टोबर १९७४) हा एक निवृत्त भारतीय क्रिकेटपटू आहे. रणजीमध्ये राजस्थानकडून खेळणारा खोडा भारत क्रिकेट संघामध्ये केवळ २ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी समाविष्ट केला गेला होता.

बाह्य दुवे[संपादन]