Jump to content

मॉरिस ओडुम्बे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॉरिस ओमोंडी ओडुम्बे (१४ जून, १९६९ - ) हा केन्याचा ध्वज केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

बुकींकडून[मराठी शब्द सुचवा] पैसे घेउन सामन्यात खेळी केल्याच्या आरोपावरून त्याला ऑगस्ट २००४मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले गेले होते.[] त्याला एप्रिल २०१८मध्ये केन्याच्या क्रिकेट संघाचा मार्गदर्शक केले गेले होते.[] ऑक्टोबर २०१८मध्ये डेव्हिड ओबुयाची नियुक्ती त्याच्याजागी करण्यात आली.>[]

केन्याचा ध्वज केन्या क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "I never stole anybody's money, yet I was given five years'". 22 January 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Ex-Kenyan international named national cricket team coach". Daily Nation. 11 April 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Siblings lead team: David and Collins Obuya appointed national team coach and captain respectively". The Star, Kenya. 2018-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 October 2018 रोजी पाहिले.