अथर अली खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Athar Ali Khan (3)

अथर अली खान (बंगाली : আতহার আলী খান) हा बांगलादेशकडून १९ एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या अथर अली खानने २९.५५ सरासरीने ५३२ धावा काढल्या. ८२ हा त्याचा उच्चांक होता.

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.