क्रेग कीस्वेटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रेग किस्वेटर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

क्रेग कीस्वेटर (२८ नोव्हेंबर, १९८७:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करतो. कीस्वेटर यष्टिरक्षक आहे.