सप्टेंबर २२
Appearance
साचा:सप्टेंबर२०२४ 1985
सप्टेंबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६५ वा किंवा लीप वर्षात २६६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- सोळावे शतक
- १५२० - ऑट्टोमन सम्राट सलीम पहिल्याच्या मृत्युपश्चात सुलेमान पहिला सम्राटपदी.
- एकविसावे शतक
- २०१३ - पाकिस्तानच्या पेशावर शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी चर्चच्या बाहेर हल्ला करून ७५ लोकांना ठार केले आणि १३० लोकांना जखमी केले.
जन्म
[संपादन]- १७९१ - मायकेल फॅरेडे, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८२९ - टु डुक, व्हियेतनामचा राजा.
- १८७६ - आंद्रे तार्द्यू, फ्रांसचा पंतप्रधान.
- १८७८ - योशिदा शिगेरू, जपानचा पंतप्रधान.
- १८८२ - विल्हेम कायटेल, जर्मन फील्डमार्शल.
- १८८५ - बेन चीफली, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
- १८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षणसंस्थेचे संस्थापक.
- १९१५ - अनंत माने, चित्रपट दिग्दर्शक.
- १९२२ - चेन निंग यांग, नोबेल पारितोषिक विजेता चिनी भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२३ - रामकृष्ण बजाज, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती.
- १९७८ - एड जॉइस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १५२० - सलीम पहिला, ऑट्टोमन सम्राट.
- १५३९ - गुरू नानक.
- १५५४ - फ्रांसिस्को वास्केझ दि कोरोनादो, स्पॅनिश काँकिस्तादोर.
- १७७४ - पोप क्लेमेंट चौदावा.
- १८२८ - शक (झुलु सम्राट).
- १९५२ - कार्लो युहो स्टालबर्ग, नॉर्वेचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९५६ - फ्रेडरिक सॉडी, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ.
- १९६९ - ऍडोल्फो लोपे मटियोस, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९१ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.
- १९९४ - जी. एन. जोशी, जुन्या पिढीतील भावगीत गायक.
- २००७ - बोडिन्हो, ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू.
- २००७ - मार्सेल मार्सू, फ्रांसचा मूकाभिनेता.
- इ.स. २०११ - मन्सूर अली खान पटौदी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पटौदी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - बल्गेरिया (ऑट्टोमन साम्राज्यापासून, १९०८), माली (फ्रांसपासून, १९६०)
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २० - सप्टेंबर २१ - सप्टेंबर २२ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर महिना
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |