कार्लो युहो स्टालबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्लो युहो स्टालबर्ग

कार्लो युहो स्टालबर्ग (फिनिश: Kaarlo Juho Ståhlberg; २८ जानेवारी १८६५, सुओमुसाल्मी - २२ सप्टेंबर १९५२, हेलसिंकी) हा फिनलंड देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९१९ साली फिनलंडचे संविधान लिहिण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेला स्टालबर्ग राष्ट्राध्यक्षपदावर जुलै १९१९ ते मार्च १९२५ दरम्यान होता.

मागील
फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष
१९१९-१९२५
पुढील
लाउरी क्रिस्टियान रेलांडर