Jump to content

पोप क्लेमेंट चौदावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोप क्लेमेंट चौदावा

पोप क्लेमेंट चौदावा (ऑक्टोबर ३१, इ.स. १७०५:सांत आर्केंजेलो दि रोमान्या, इटली - सप्टेंबर २२, इ.स. १७७४:रोम) हा अठराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी व्हिन्सेंझो असे होते.

मागील:
पोप क्लेमेंट तेरावा
पोप
मे १९, इ.स. १७६९सप्टेंबर २२, इ.स. १७७४
पुढील:
पोप पायस सहावा